Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन TRP Meter : 'ही' मालिका ठरली नंबर वन

TRP Meter : ‘ही’ मालिका ठरली नंबर वन

या आठवड्याचे टीआरपी रेटिंग

Related Story

- Advertisement -

मराठी टेलिव्हिजनचे या आठवड्याचे टीआरपी रेटिंग समोर आले असून प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका टीआरपी लिस्टमध्ये कोणत्या स्थानावर कोणती मालिका टॉपवर आहे, याविषयीची आता उत्सुकता संपली आहे. चला तर जाणून घेऊया कोणती मालिका टॉपवर आहे.

- Advertisement -

झी मराठीवरली सर्वात लोकप्रिय आणि सर्वांना आवडणारी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही ठरली आहे. ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. सध्या या मालिकेत सौमित्र आणि राधिकाचे लग्न होणार आहे.

- Advertisement -

‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ या मालिकेने टीआरपी लिस्टमध्ये दुसरे स्थान पटकावत मुसंडी मारली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ म्हणत सर्वांना खळखळून हसवणाऱ्या मालिकीने टीआरपी लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान पटकावले आहे.

ऐतिहासिक मालिका असलेली ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या आठवड्याच्या टीआरपी मिटरमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

तर अंजली आणि राणाची सर्वांना आवडणारी जोडी म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका. मालिकेने पाचवे स्थान पटकावले आहे.

- Advertisement -