Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन लग्नाच्या दोन महिन्यानंतर दिया मिर्झाने दिली 'गुड न्यूज' नेटकऱ्यांनी केले ट्रोल

लग्नाच्या दोन महिन्यानंतर दिया मिर्झाने दिली ‘गुड न्यूज’ नेटकऱ्यांनी केले ट्रोल

लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच दिया ने गरोदर असल्याचे फोटो शेअर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच नेटकऱ्यांनी तीला चांगलच ट्रोल केलं आहे.

Related Story

- Advertisement -

कलाकार सोशल मिडीयाचा चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी पूरेपूर वापर करतांना दिसतात.कही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिया मिर्झा हिच्या लग्नाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. दिया ने बिझनेस मन वैभव रेखी याच्यासोबत २ फेब्रुवारी ला दोघांनी लग्नगाठ बांधली. ही बातमी ताजी असतानाच दिया ने चाहत्यांना आणखी एक गोड सरप्राईज दीले आहे.दियाने ती प्रेगनेंट असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे.तीने सोशल मिडियावर बेबी बंम फ्लॅान्ट करत असतांनाचा फोटो शेअर केला आहे. आणि त्याला छान असं कॅप्शन देखील दिलं आहे.सध्या दिया तिच्या नवऱ्या सोबत मालदीव वेकेशन इन्जॅाय करत आहे. तसेच त्या दोघांसोबत मालदीव मध्ये वैभवच्या पहिल्या बायकोची मुलगी समीरा देखील आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

- Advertisement -

लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच दिया ने गरोदर असल्याचे फोटो शेअर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच नेटकऱ्यांनी तीला चांगलच ट्रोल केलं आहे.गेल्या काहि दिवसांपासून दियाने ट्वीटर वर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. प्रदूर्षणामुळे पुरुषांच्या प्राइवेट पार्ट वर वाईट प्रभाव पडतो असे ट्वीट केलं होत.

- Advertisement -

दिया आणि वैभव या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे.वैभव रेखी ने पहीली पत्नी सुनैना रेखी सोबत घटस्फोट घेतला आहे. तसेच सुनैना ही प्रख्यात योगा इन्सट्रक्टर आहे. दोघांनाही एक मुलगी आहे. तर दिया मिर्झाने २०१४ साली साहिल संघाबरोबर लग्न केले होते ५ वर्षानंतर दोघांनी व्यक्तीगत कारणामुळे घटस्फोट घेतला होता.वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास दिया ‘थप्पड’ या सिनेमात काही दिवसांपुर्वी दिसली होती.तसेच २००१ साली आलेला ‘रेहना हे तेरे दिल में’ हा दियाचा सर्वाधीक गाजलेला चित्रपट आहे.


हे ही वाचा – रणबीर पाठोपाठच आलियालाही कोरोनाने गाठले

- Advertisement -