घरमनोरंजनसलमान खान ते शाहिद कपूर 'या' कलाकारांना साऊथ सिनेमांची पसंती

सलमान खान ते शाहिद कपूर ‘या’ कलाकारांना साऊथ सिनेमांची पसंती

Subscribe

साऊथ सिनेमांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये वाढू लगाली आहे. अनेक बॉलिवूड मेकर्स साऊथ सिनेमाचे हिंदी रिमेक तयार करत कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवत आहेत. आता या वर्षीही जर्सी सेल्फी हिट शहजादा यासारखे अनेक साऊथ रिमेक पाहायला मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -