कोरोना च्या पार्श्वभूमीवर सिने विश्वाची गणित बदलली

चित्रपट प्रदर्शनावर lockdown मुळे अनेक बंधन आहेत त्यामुळे आता कलाकारांनी OTT चा आधार घेतल्याचं पाहायला मिळतय. अनेक लेखक दिग्दर्शक आणि Actor आता वेबसिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. २०२२ मध्ये नक्की कोणत्या वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ते पाहूया.