घरमनोरंजनUrfi Javed: उर्फी जावेदच्या 'हाय गर्मी' लूकने वाढवला नेटकऱ्यांचा पारा

Urfi Javed: उर्फी जावेदच्या ‘हाय गर्मी’ लूकने वाढवला नेटकऱ्यांचा पारा

Subscribe

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi javed) आणि तिचं स्टाईल स्टेटमेंट हा चर्चेचा विषय असतो. सोशल मीडियावर (Social Media)उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत नेहमची चर्चा होत असते. उर्फीच्या कपड्यावरुन तिला फॉलो करणारे तसेच तिच्यावर टीका करणारे असे दोन गट सोशल मीडियावर तयार झालेत. दरम्यान, उर्फी पुन्हा एकदा हटके स्टाईल कॅरी करून एअरपोर्टवर स्पॉट झालीये. उर्फीचा हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.(urfi javed viral Photo & Video)

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटर उर्फीचा एअरपोर्ट लूकचा व्हिडिओ पोस्ट केलाय. यामध्ये उर्फी मरून जमसूटमध्ये दिसतेय. मात्र यावेळीही देखील उर्फी जमसूटला स्वत:चा स्पेशल टच देण्यास विसरली नाहीये. व्हिडिओमध्ये उर्फी चाहत्यांसोबत फोटो क्लिक करताना दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

 उर्फीच्या या हॉट अवताराने सोशल मीडियाचा पारा वाढला असला तरी ट्रोलर्सने उर्फीला ट्रोल करण्याची संधी सोडली नाहीये. एका युजरने लिहलंय की, ‘उर्फीला एवढी प्रसिद्धी देण्याचे गरज आहे का ?’ तर दुसऱ्याने सांगितले की, ‘ती कोणत्याही पोषाखात छान दिसते.’ यासह काहींनी तिच्यासोबत फोटो क्लिक केल्याबद्दल टीकाही केली जातेय.

नुकतंच उर्फीने होळीवर शेअर केलेला इस्टग्राम रिल्सवरही टीका केली. एका लाल रंगाच्या पायजामा आणि ओढणीसह उर्फीने बॅकलेस पांढरा रंगाची कुर्ती परिधान केला होता. होळीच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी उर्फी घराबाहेर पडली होती. एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले की, ती सहसा होळी पार्टीमध्ये जात नाही. ती पहिल्यांदा होळीच्या पार्टीत सहभागी झाली होती.

- Advertisement -

हे हि वाचा – Sunny Leone मराठीतील ‘शांताबाई’ गाण्यावर धरणार ठेका! चाहत्यांची उत्सुकता वाढली

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -