माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून खूप काही मिळाल

zhombivali सिनेमाच्या निमित्ताने वैदेही परशुरामी शी दिलखुलास गप्पा.. आदित्य सरपोतदार , अमेय वाघ आणि ललित प्रभाकर सिनेमात असताना सिनेमा नाकारायचा प्रश्नच नव्हता