क्रिती सेनन आणि वरुण धवन ‘भेडीया’ सिनेमासाठी एकत्र

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनन सध्या भेडीया सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दोघेही जयपुरमध्ये गेले असता चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली. यासह क्रिती आणि वरुण पॅपराजीच्या कॅमेरात कैद झाले.