घरट्रेंडिंगVideo : Allu Arjun चं आमदाराच्या मुलीशी लफडं ; वडिलांच्या हाती...

Video : Allu Arjun चं आमदाराच्या मुलीशी लफडं ; वडिलांच्या हाती लागलं लव्हलेटर, अन्…

Subscribe

अनेक डिजीटल प्लॅटफॉर्मवर पुष्पा या सिनेमाचा क्रेझ पाहायला मिळत आहे. या सिनेमानंतर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचे प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले. अल्लू अर्जुनने चित्रपटातील त्याच्या दमदार व्यक्तिरेखेसाठी खूप प्रशंसा मिळवली आहे.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. अनेक डिजीटल प्लॅटफॉर्मवर पुष्पा या सिनेमाचा क्रेझ पाहायला मिळत आहे. या सिनेमानंतर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचे प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले. अल्लू अर्जुनने चित्रपटातील त्याच्या दमदार व्यक्तिरेखेसाठी खूप प्रशंसा मिळवली आहे. पण आज त्याच्या या डॅशिंग भुमिकेऐवजी अल्लू अर्जुनची कॉमेडी भूमिका पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

खरंतर, अर्जुनच्या चित्रपटांमधील एक सर्वोत्कृष्ट कॉमेडी सीन या व्हिडीओमध्ये आहे. साऊथ सुपरस्टारचा हा व्हिडिओ त्याच्या ‘सराइनोडू’ या हिंदी डबमधील आहे. या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह घरात असलेला पाहायला मिळत आहे. मात्र घरातील वातावरण गरम झाले असून, त्याचे वडील त्याच्यावर रागावलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये त्याच्या वडिलांना अल्लूच्या प्रेमप्रकरणाबाबात समजलं असून, ते त्याच्यावर रागावले आहेत. यानंतर ते अल्लूचा फोन मागतात आणि त्यांनी तो फेकून तोडून टाकतात. असे अनेक सीन या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहेत.

- Advertisement -

पुढचा सीन बघून तुम्हांलाही खूप हसू येईल. कारण त्यानंतर खरा तमाशा सुरू होतो. अल्लू अर्जुन व्हिडिओमध्ये सांगतो की, त्याचं आमदाराच्या मुलीवर प्रेम आहे. दरम्यान, संपूर्ण कुटुंबासोबत कॉमेडीने भरलेल्या या गोष्टी तुम्हाला नक्कीच हसवतील. अल्लूच्या सर्वोत्तम कॉमेडी सीनचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील हा सर्वोत्कृष्ट कॉमेडी सीन ‘गोल्डमाइन्स’ यूट्यूब चॅनलने त्याच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Tejasswi Prakash च्या ‘बिग बॉस15’ च्या विजेतेपदावरून नवा वाद; ट्विटरवर वॉर सुरु


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -