Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन विद्या बालनने केली भाऊ कदमची मिमीक्री , पहा व्हिडिओ

विद्या बालनने केली भाऊ कदमची मिमीक्री , पहा व्हिडिओ

Subscribe

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या विविध रिल्स, शॉर्ट व्हिडिओ आपण मनोरंजनाचा एक भाग म्हणून पाहत असतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला कंटेट क्रिएटर्स ते आता सिनेमांमध्ये काम करणारे कलाकार सुद्धा रिल्स करताना दिसतात. कलाकारांचे रिल्स ऐवढे व्हायरल होतात की, त्याला मिलियनच्या घरात कधीकधी व्हूज मिळतात. अशातच बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालन हिची एक मराठी भाषेत बोलतानाचा शॉर्ट व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

विद्या बालनने या व्हिडओमध्ये चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम याची मिमीक्री केली आहे. भाऊचा एक डॉगलॉग घेऊन त्यावर विद्याने शॉर्ट व्हिडिओ तयार केला आहे.

 

Instagram पर यह पोस्ट देखें

 

Vidya Balan (@balanvidya) द्वारा साझा की गई पोस्ट

- Advertisement -


व्हिडिओत विद्या बालन मराठीतील डायलॉगचे जरी लिप्सिंग करत असली तरीही ती उत्तम मराठी बोलते. या व्यतिरिक्त ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अशाच प्रकारे विविध रिल्स, व्हिडिओ शेअर करत असते.


हेही वाचा- Singham Again चे शूटिंग सुरु , अक्षय कुमारने लिहिली ही खास पोस्ट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -