Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन यशराज फिल्म्सचा आगामी सिनेमा 'Vijay 69' चे पहिले पोस्टर प्रदर्शित

यशराज फिल्म्सचा आगामी सिनेमा ‘Vijay 69’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित

Subscribe

बॉलिवूड मधील दिग्गज कलाकार अनुपम खेर लवकरत यशराज फिल्म्सचा आगामी सिनेमा ‘विजय 69’ मध्ये झळकणार आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित केले गेलेयं. विजय 69 सिनेमात अनुपम खेर हे एका वृद्ध व्यक्तीच्या भुमिकेत दिसणार असून जे या वयात सुद्धा ट्रायथलॉनच्या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतात. सिनेमाचे दिग्दर्शन अक्षय रॉय करणार आहेत.

YRF इंटरनेटमेंटने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर विजय 69 चा पहिला पोस्टर प्रदर्शित केला आहे. पोस्टर प्रदर्शित करत असे लिहिले आहे की- This one’s going to vbe fun, special ride. क्विक स्लाइस ऑफ लाइफ सिनेमाची ही अशी एक कथा त्या व्यक्तीवर आधारित आहे जो वयाच्या ६९ वर्षी ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

- Advertisement -

या सिनेमाचे दिग्दर्शक अक्षय रॉय यांनी याआधी YRF चा मेरी प्यारी बिंदू सिनेमा केला होता. तर आमिर खानचा तारे जमीं पर असे सिनेमे ही केले होते. विजय 69 सिनेमाला मनीष शर्मा यांच्या माध्यमातून प्रोड्युस केले जाणार आहे. मनीष शर्मा यांनी यापूर्वी अनुष्का आणि रणवीर सिंह यांचा सिनेमा बँन्ड बाजा बारातचे दिग्दर्शन केले होते.


- Advertisement -

हेही वाचा- 32000 नसून 3 महिलांची गोष्ट… ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या कथेत होणार मोठा बदल

- Advertisment -