Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला डेट करत होता विकास गुप्ता !

दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीला डेट करत होता विकास गुप्ता !

त्युषाला आमच्या ब्रेकअपच्या वेळेस मी बायसेक्शुअल हे कळाले होते.

Related Story

- Advertisement -

बिग बॉस (Bigg Boss) फेम विकास गुप्ता (Vikas Gupta) सतत लाईम लाइटमध्ये असतो. सोशल मीडियावर तसेच माध्यमांवर त्याच्या व्यक्तीगत आयुष्यातील चर्चा तूफान रंगताना दिसतात. बिग बॉसच्या घरात असताना विकासच्या खाजगी आयुष्यातील तसेच सेक्शुअलिटी (Vikas Gupta bisexual) संबंधित अनेक बाबी समोर आल्या होत्या. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता विकास खोकर (Vikas Khoker) विकास खोकर (Vikas Khoker) याने विकासवर अनेक गंभीर आरोप लावले होते. आणि आता विकासने एक खळबळजनक खुलासा केला आहे.विकासने खुलासा केला आहे की तो दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बनर्जी (Pratyusha Banerjee) हिला डेट करत होता. पण काही लोकांनी त्यांच्या रिलेशनमध्ये अडचणी उभ्या केल्या. तसेच प्रत्युषासोबत असताना तो आणखी एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यावेळेस प्रत्युषाला विकास बायसेक्शुअल आहे हे माहिती नव्हते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Gupta (@lostboyjourney)

- Advertisement -

तसेच प्रत्युषाला आमच्या ब्रेकअपच्या वेळेस मी बायसेक्शुअल हे कळाले होते.आम्ही फार कमी वेळ एकत्र राहिलो. आमच्या ब्रेकअपचे कारण असे होते की काही लोकं प्रत्युषाला महया बद्दल वाईट गोष्टी सांगत होते. पण मी आता त्या वेळेच्या लहान सहान गोष्टीवर लक्ष केन्द्रित करू इच्छित नाही. कारण ती आता या जगात नाही. पण ब्रेकअप नंतर मी प्रत्युषाशी खूप नाराज होतो. माला प्रत्युषाला खूप पसंत होती मी तिच्यासोबत एक मोठं प्रोजेक्ट करणार होती पण तिने लवकरच जगाचा निरोप घेतला. असं वक्तव्य विकास गुप्ता याने केलं आहे.


हे हि वाचा – लोकांवर पुन्हा चढेल का हिमेशचा ‘सुरूर’? हिमेशचं ‘सुरूर2021’ सॉन्ग रिलीज

- Advertisement -