घरमनोरंजनविराट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात तर वामिकाचा फर्स्ट लूक व्हायरल

विराट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात तर वामिकाचा फर्स्ट लूक व्हायरल

Subscribe

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांची लेक वामिकाला पाहण्यासाठी चाहते अनेक दिवस उस्तुक होते. दरम्यान रविवारी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या वनडे सामना दरम्यान वामिकाची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळाली आहे. मात्र एकीकडे लेकीचा फोटो व्हायरल होत असताना दुसरीकडे विराटने राष्ट्रगीता दरम्यान केलेल्या कृत्यामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -