घरमनोरंजनराखीचा ड्रामा कधी संपणार? राखीची अजब योगा स्टाईल

राखीचा ड्रामा कधी संपणार? राखीची अजब योगा स्टाईल

Subscribe

राखीच्या कंमेट बॉक्समध्ये ट्रोलर्स आर्मीने हजेरी लावत मानव प्रजातीला जिवंत ठेवायचं असेल तर असे व्हिडीओ शेअर करणं थांववा, ही बाई खरंच चक्रम आहे अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत तिला ट्रोल करत आहेत.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर राखी सध्या जास्ताच लाईम लाईटमध्ये आली आहे. राखी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय अल्याचे दिसत आहे.तिने पोस्ट केलेल्या फोटो किंवा व्हिडिओमुळे तिला नेहमीच नेटकऱ्यांच्या टिकेला सामोरे जावे लागते इतकचं नाही तर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं राखी नेहमीच चर्चेत असते. नुकतच राखीने सोशल मीडियावर एक योगा सेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. राखी सध्या व्यायाम आणि योगाचे धडे गिरवतांना दिसत आहे.(Yoga and exercise video) पण या व्हिडीओमध्ये तिनं केलेल्या योगा पोजमुळे नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे.(Rakhi Sawant troll) ही बाई खरंच चक्रम आहे असं म्हणत खिल्ली उडवत तिची मजा लुटत आहे. लॉकडाउनमुळं सध्या जीम बंद आहेत. त्यामुळं राखी सावंत घरातच व्यायाम आणि योगा करत आहे. राखी काही प्रोफेशनल ट्रेनर्सच्या मदतीनं व्यायाम करत आहे. वर्कआउट करतानाचे काही व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर देखील शेअर केले. आणि राखीचा हा वर्कआऊट सेशन पाहत नेटकरी पुरते हैराण झाले आहेत. राखीचा व्हिडीओ पाहून हसावं की रडावं असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

- Advertisement -

राखीच्या कंमेट बॉक्समध्ये ट्रोलर्स आर्मीने हजेरी लावत मानव प्रजातीला जिवंत ठेवायचं असेल तर असे व्हिडीओ शेअर करणं थांववा, ही बाई खरंच चक्रम आहे अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत तिला ट्रोल करत आहेत.


हे हि वाचा – शिल्पाच्या पती राजने पूर्व पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगितले कारण

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -