Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Bigg Boss 14 : 'हा' स्पर्धक ठरणार 'बिग बॉस १४' चा विजेता...

Bigg Boss 14 : ‘हा’ स्पर्धक ठरणार ‘बिग बॉस १४’ चा विजेता ?

Related Story

- Advertisement -

आज ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) आता अंतिम सामना रंगणार आहे. रविवारी म्हणजे आज रात्री ९ वाजता ग्रँड फिनाले होणार आहे. यंदाच्या सीजनमध्ये रुबीना दिलैक, अली गोनी, राहुल वैद्य, राखी सावंत आणि निक्की तांबोळी या स्पर्धकांनी टॉप फायमध्ये स्थान पक्के केले आहे. या Top Five मधील एक यंदा विजेते पदाची ट्रॉफीचा देवेदार असणार आहे. यात रुबीना दिलैक आणि राहुल वैद्य यांची नावे प्रखर्षाने पुढे येत आहेत. (Bigg Boss 14) अनेक चाहतेही आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (Who will win the Bigg Boss trophy? Tomorrow will be the grand finale of Bigg Boss) यंदाचा बिग बॉस १४ चा सिजनही अधिक धमाकेदार, पॉवरपॅक झाला. त्यामुळे स्पर्धक आपल्या जबरदस्त डान्स शोने फिनाले गाजवणार आहेत. नुकताच कलर्स टीव्ही ग्रॅन्ड फिनालेमधील डान्सची झलक इंस्टाग्रामवर शेअर केली. यात राहुल-रुबीनाच्या जोडीचा हटके डान्सची एक झलक चाहत्यांना पाहता आली. यात राहुल, रुबीना एकमेकांच्या आमने-सामने चे चित्रण डान्समध्ये  त्याचबरोबर राखी सावंत देखील आपल्या डान्सच्या हटके अदाकारीने चाहत्यांना क्वीन बोल्ड करण्यास सज्ज झाली आहे. या बिग बॉस १४ चे फिनालेमधील प्रोमोच्या व्हिडिओंना सध्या सोशल मिडियावरही तुफान प्रसिसाद मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

हा ग्रँड फिनाले टिव्हीवर पाहणे शक्य नसल्यास चाहते मोबाईलवरीही त्याचा आनंद घेऊन शकणार आहेत. जिओ टीव्ही अॅपमधून तुम्ही मोबाईवर बिग बॉस १४ ग्रँड फिनाले पाहू शकणार आहात. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर जिओ क्रमांक नसेल तर तुम्ही वूट सिलेक्ट अॅप मोबाईलवर डाउनलोड करुन देखील पाहू शकतात. त्यामुळे देशात कुठेही असलात तरी तुम्ही बिग बॉस १४ चा ग्रँड फिनाले पाहू शकणार आहात .या दोन्ही अॅपवर हा ग्रँड फिनाले लाईव दिसणार आहे. देशाच्या कोणत्याही कोणात बसू आपण बिग बॉस 14 चा ग्रँड फिनाले बघू शकतो. या दोन्ही अॅपवर हा ग्रँड फिनाले लाईव दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)


हेही वाचा- Good News: शंशाक म्हणाला मी ‘बाबा’ झालो रे!

- Advertisement -

 

- Advertisement -