घरमनोरंजननाट्यसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत 'रंगला झी नाट्य गौरव' पुरस्कार

नाट्यसृष्टीतील कलाकारांच्या उपस्थितीत ‘रंगला झी नाट्य गौरव’ पुरस्कार

Subscribe

मराठी नाट्यसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी नाट्य गौरव 2024 पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहोळ्याचे खास आकर्षण ठरलं ते कलाकारांसमवेत नांदीने झालेली सुरुवात.

Zee Natya Gaurav 2024 Photos

- Advertisement -

मराठी नाट्यसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी नाट्य गौरव 2024 पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहोळ्याचे खास आकर्षण ठरलं ते कलाकारांसमवेत नांदीने झालेली सुरुवात.

- Advertisement -

या सोहळ्यात ‘अतुल परचुरे’ खूप काळानंतर ‘व्यक्ती आणि वल्ली’ च्या रूपात रंगभूमीवर येणार आहेत आणि त्यांच्या सॊबत असणार आहेत ‘महेश मांजरेकर’, ‘आनंद इंगळे’ आणि ‘सुनील बर्वे’

‘सिद्धार्थ जाधव’ ‘शाहरुख मांजरसुभेकर’ मधील प्रवेश साकारून ‘महेश मांजरेकरांना’ मानवंदना देणार आहे.

Zee Natya Gaurav 2024 Photos

प्रेक्षकांना ‘जर तर ची गोष्ट’, ‘करून गेलो गाव’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाट्यप्रवेश पाहता येणार आहेत.

Zee Natya Gaurav 2024 Photos

अनेक गोड सरप्राइझेस या नाट्यगौरव च्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहेत.

Zee Natya Gaurav 2024 Photos

तेव्हा नटसम्राट येणार, हाऊसफुल्लचा बोर्ड लागणार प्रयोग पाहायला यावंच लागणार.

Zee Natya Gaurav 2024 Photos

झी मराठी नाट्य गौरव पुरस्कार 7 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. या झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -