वाणी ज्ञानेश्वरांची

वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे । तेंचि चाम एक जैं लाहे । तेणें विकती आघवीं ॥ त्या अक्षरावाचून सोन्यारुप्याला किंमत नाही, तर तेथे राजाज्ञा हीच मुख्य होय व त्याच राजशिक्क्याच्या कातड्याने सर्व वस्तू विकत मिळतात. तैसें...

शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक

ताराबाई मोडक या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक होत्या. त्यांचा जन्म १९ एप्रिल १८९२ रोजी मुंबई येथे झाला. १९१४ मध्ये ताराबाई मुंबई विद्यापीठातून बी. ए. झाल्या. त्यांनी कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी १९१५ मध्ये नोंदणी पद्धतीने प्रेमविवाह केला. त्याला...

झाडांचे शिरकाण माणसांच्या मुळावर!

राजकारणाच्या गदारोळात अनेक जिव्हाळ्याच्या किंबहुना जीवन-मरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होणे हा अनुभव आपल्याकडे नवा नाही. सध्या शब्दश: शरीर भाजून काढणार्‍या उन्हाळ्याचा अनुभव आपण सर्व घेत आहोत. महाराष्ट्रात कधी काळी विदर्भातील जिल्ह्यांतून ४० अंशांच्या पलीकडे तापमान गेल्यानंतर तिथले लोक कसे राहत...

राशीभविष्य : शुक्रवार १९ एप्रिल २०२४

मेष - आज नवीन शिकण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात यश मिळेल. धंद्यात वाढ होईल. वृषभ - नवीन परिचय वाढतील. मौजमजेत वेळ खर्च कराल. घरातील समस्या कमी होईल. दिवस आनंदात जाईल. मिथुन - आर्थिक उलाढाल करण्यात सावध राहा. योग्य व्यक्तीची...
- Advertisement -

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, रामटेक यांचा समावेश आहे. या पाच मतदारसंघांत प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप यांच्यातच लढत आहे. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीला विदर्भातून सुरुवात झाली असली तरी खरी रंगत...

Lok Sabha : भाजपाने विकसित भारताची दाखवलेली स्वप्न पूर्ण झाली का? आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबई : शिवसेना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात 'शाखा संवाद' दौऱ्यातून झंझावात सुरू आहे. आज मुंबईत कुलाबामधील गीता नगर येथे या दौऱ्याचं आयोज करण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत हे पुन्हा...

Crime News : ऑनलाईन फसवणुकीचे 35 लाख वाचविण्यात सायबर पोलिसांना यश

मुंबई : ऑनलाइन फसवणुकीची सुमारे 35 लाख रुपयांची कॅश वाचविण्यात पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. लवकरच ही रक्कम तक्रारदार व्यावासायिकाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Cyber police succeeded in...

Crime News : आमीर खान डिपफेक व्हिडीओप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

मुंबई : सिनेअभिनेता आमीर खान याच्या डिपफेक व्हिडीओप्रकरणी खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आमीरच्या प्रवक्ताच्या तक्रार अर्जावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case registered Aamir Khan deepfake) काही वर्षांपूर्वी आमीर खानचा एका खाजगी वाहिनीवर कार्यक्रम दाखविला...
- Advertisement -
MyMahanagar E-newspaper Link