--लक्ष्मण सावजी
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे बावनकशी सोनं होते. ते थोर विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक आणि...
प्रिय फैजभाई,
दचकलात? हल्ली हाक मारली तरी दचकल्यासारखं होतं, हे खरंय. त्यात मी तर अनोळखी माणूस. तुम्हाला ठाऊक असण्याचं काही कारण नाही. तुम्ही गेल्यानंतर माझा...
कैफी आझमी यांची भारतवासियांसाठी वसियत!
(‘कैफी आझमी - जीवन आणि शायरी’ या चरित्रग्रंथाचे लेखक लक्ष्मीकांत देशमुख
यांच्या ग्रंथात लिहिलेला काव्यमय उपसंहार)
कैफीनं त्याचा मुलगा बाबासाठी
एक वसियत (मृत्यूपत्र)...
माणसाच्या अंगी सुप्त सामर्थ्य असते असे म्हणतात. याची जाणीव मात्र सर्वांना नसते. त्यामुळेच एखाद्या अडचणीच्या प्रसंगी, साधा दिसणारा माणूसही काही अचाट कृती करून जातो....
‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ हे मराठी गाणं किशोरकुमारनी गाण्याआधीची गोष्ट...
महंमद रफी, तलत मेहमूद, महेंद्र कपूर वगैरे हिंदी सिनेमासृष्टीत नाव गाजवलेल्या मंडळींनी...
मागच्या आठवड्यात कॉलेजमध्ये शिकत असतानाचा मित्र अभिनेता संदीप जुवाटकर भेटला. त्याचा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार होता म्हणून वेळ ठरवून आम्ही ठाण्याला भेटलो. कॉलेजमध्ये असताना...
विधिमंडळ आणि संसदीय कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभलेले महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील शरद पवार हे पहिले नेते आहेत. ‘नेतृत्व आणि कर्तृत्व’ या दोन्ही...
‘कविता हे कवीचे आत्मचरित्र असते’ असे दिलीप पुरुषोत्तम चित्रे म्हणत असत. कवी कविता लिहीत असतो म्हणजे स्वतःचीच मांडणी करत असतो. कवितेतील प्रत्येक शब्द त्याच्या...
गेल्या पंधरवड्यापासून हैदराबाद येथे घडलेल्या डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संबंध देशभर जो उद्रेक झाला आणि ज्या प्रतिक्रिया माध्यमांतून, विशेषत: समाजमाध्यमांतून...
सध्या लग्नाचा सिझन आहे. सकाळ, दुपार, रात्री कुठल्याही वेळांना लग्न असते. काल आम्ही एका गोरज मुहूर्त असलेल्या लग्नाला गेलो होतो. मुलगी आणि मुलगा दोन्हींकडचे...
एका सरांनी मला व्हॉट्सअॅपवर इमेज पाठवली. त्यावर लिहिलेलं वाचलं आणि मला यत्किंचितही आश्चर्य वाटलं नाही. फिरोदिया करंडक या अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्या नाट्यस्पर्धेत आयोजकांनी...
कार्तिक सुरू झाला की तळकोकणात उलगाउलग सुरू होते. भात कापून झाल्यामुळे शेतमळे तसे रिकामे झालेले असतात. हळूहळू पहाटे थंडी पडायला सुरुवात होते. ती थंडीची...