फिचर्ससारांश
सारांश
पॅरासाईट ते की आपण?
अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच भारत दौरा केला. त्यांच्या दौर्यामुळे आपले राजकीय विश्व ढवळून निघाले.
अमेरिका हा जागतिक महासत्ता असलेला मोठा देश. त्यामुळे या...
सोशल मीडियावरील शिक्षण!
सोशल मीडियामुळे आजच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याद्वारे एक वेगळी आणि विस्तृत देवाणघेवाणीची संस्कृती उदयास येत आहे आणि...
गीत गाता चल!
आपण पार्श्वगायकच व्हायचं हे अमृतसरमधल्या त्या तरुणाने ठरवूनच टाकलं, पण आपलं हे स्वप्न सत्यात उतरवायचं तर आपला अमृतसरमधला मुक्काम हलवावा लागणार हे त्याने मनात...
कागदाला कल्पकतेचे पंख!
आपण नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून हल्ली सगळ्या गोष्टी भराभर उरकत असतो. नकळत आपण रोबो बनत चाललो आहोत. आपल्याला वाटते की रोबो बनवला की तो...
अबोल घुंगरांच्या वेदनेची गाथा
पुरुषी व्याकरणाने घडवलेल्या सनातन विषमतेने भारतीय स्त्रियांचे पराकोटीचे दमन केले. स्त्रियांकडे मालमत्ता आणि भोगवस्तू म्हणून बघण्याच्या भारतीय मनोवृत्तीने स्त्रियांचे माणूसपण नाकारले. या माणूसपणाच्या हक्कासाठी...
‘मंगळ’ असलेल्या कल्याणीची कहाणी
अण्णा वेंगुर्लेकर आमच्या वेंगुर्ले गावातले मोठे प्रस्थ. आईवडिलांचे एकुलते एक. राहता चौपदरी वाडा, शेतीभाती, मोठी बागायती आणि घरी नोकर चाकर. कशाला कमी नव्हती. नानासुद्धा...
धार आणि काठ
धार आणि काठ नदीचे अविभाज्य घटक. काठ हा देह मानला तर धार नदीचा आत्मा आहे. नदी वाहते तेव्हा काठ जिवंत असतो. धार दोन्ही काठांची...
खबरदार प्रेम कराल तर!
साधारण दोन-अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट. एक विद्यार्थिनी म्हणाली, ‘सर, मला तुमच्याशी बोलायचंय.’ वर्गातून बाहेर पडल्यावर ती माझ्याशी जरा मोकळेपणानं बोलू लागली. ‘मी आणि महेश परवा...
सोशिकतेच्या पलीकडे!
हिंदी पडद्यावर महिलांच्या सोशिकतेचे गोडवे गाणार्या चित्रपटांचा हुकमी वर्ग आहे. मात्र, बंडखोर स्त्रियांना पडद्यावर साकारण्याचे प्रयत्न त्या तुलनेत कमीच झाले आहेत. नव्वदच्या दशकातला ‘दामिनी’...
…तो जलता हैं दिल!
‘कुदरत’च्या गाण्याचे शब्द लिहिलेला कागद आर.डी.बर्मनच्या हातात आला होता. शब्द मजरूह सुलतानपुरींचे होते. त्या शब्दांना कशी चाल लावायची हा विचार आर.डी.बर्मनच्या डोक्यात घोळू लागला...
रिपोर्ताज : नक्षलवाद @ ग्राऊंड झिरो…छत्तीसगड!
बस्तरला पोहोचायला रात्र होणार या विचारानंच माझ्या पोटात गोळा आला. नक्षलवाद आणि बस्तर हे गणित डोक्यात इतकं फिट्ट बसलं होतं की बसमध्ये आजूबाजूला बसलेल्या...
भाजपची जळजळ!
नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का?,
- आशिष शेलार
राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यास कोणी कोणाचा विश्वासघात केला हे...
इस शहर में…इक दश्त था
साठ आणि सत्तरच्या दशकात संगीतकार मदन मोहन हे नाव हिंदी पडद्यावर गाजत होतं. मदन मोहन यांनी इतर संगीतकारांच्या तुलनेत उर्दू, हिंदी गझलेला पडद्यावर लखनवी...
रॅम्बो, तुला पुन्हा कविता लिहावी लागेल !
रात्री उशिरा घरी पोहोचलो आणि स्वाभाविकपणे हात मोबाइलकडे वळला. फेसबुक ओपन केलं तर एकच फोटो व्हायरल झालेला दिसत होता. एक तरुण हातामध्ये पिस्तूल घेऊन...
विठ्ठल नामाचा रे टाहो…
ही गोष्ट तशी साधारण सात-आठ वर्षांपूर्वीची. एका अशाच कोणत्या तरी रिअॅलिटी शोमध्ये सुरेश वाडकरांना पाहुणे म्हणून बोलवलं होतं, ज्या शोचे चलाख आणि चटपटीत परीक्षक...
