फिचर्ससारांश

सारांश

मानवापेक्षा बुद्धिमान गॅजेट्सचं युग

अलेक्सा, सिरी, कोर्टेना आणि गुगल असिस्टंट एवढे प्रगत झालेत की ते तुमची बोलीभाषाही अत्यंत चांगल्या पद्धतीने समजू लागलेत. घरातले गॅजेट्स एकमेकांशी परस्पर संवाद साधत...

बैगांचे ज्योती मंदिर

- मंजुषा देशपांडे जगभरातील सर्व आदिवासी संस्कृतींमध्ये काही समान सूत्रे आहेत. त्यांच्या सृष्टीच्या निर्मितीविषयक संकल्पना, त्यांचा सभोवतालच्या निसर्गाशी असलेला समन्वय आणि त्यानुसार त्यांच्यातील प्रथा या...

महाराष्ट्राला उद्योगस्नेही धोरणांची गरज!

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. केंद्रात मोदी सरकार अन् राज्यात भाजपप्रणितच सरकार असल्याने याला फारसा विरोध करण्याची हिंमत सत्ताधार्‍यांनी दाखवली नाही. हा प्रकल्प गुजरातला जाण्यामागच्या...

यश मिळवणे खूप सोपे!

- निकिता गांगुर्डे एखाद्या शाळकरी मुलाला विचारले की शिकणे आणि शिकवणे यात काय फरक आहे तर त्यावर अगदी सहज उत्तर मिळते. शिकणे खूप कठीण आहे...
- Advertisement -

ही वाट दूर जाते…

- सुजाता बाबर आजच्या युगामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रत्येकाच्या आयुष्याचे अविभाज्य अंग आहे. आपले शरीर, आपला परिसर, आपले घर, आपले व्यवहार, आपली जीवनशैली...

चीनचे निकृष्ट लसीकरण आणि हव्यासी राजकारण !

संपूर्ण जगाला २०१९ साली कोरोनाच्या खाईत लोटणार्‍या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला असून २०१९-२०-२१ ची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या BF. ७...

आकाशीय प्रतलावर ‘दिशादर्शक मंझिल’

एक अभ्यासक विद्यार्थी म्हणून माझे असे स्पष्ट मत आहे की, चिकित्सा न करता एखादी गोष्ट स्वीकारणे म्हणजे जशी ती अंधश्रद्धा ठरते तसेच एखादी गोष्ट...

समाजमाध्यमांची स्वैर घुसखोरी!

--डॉ. अशोक लिंबेकर एकविसावे शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचे आणि माध्यम क्रांतीचे शतक म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील प्रगतीमुळे आज संपूर्ण समाज या माध्यमाने प्रभावित आणि संकुचित...
- Advertisement -

कॅलेंडर

--सुनील शिरवाडकर हरी नावाचा एक हरकाम्या आहे. आमच्या इथे बाजारपेठेतच तो काम करतो. कुणा एकाच्या दुकानात नाही. कोणत्याही दुकानदारांचे काहीही काम करतो. कुणाचा निरोप द्यायचा...

क्वालिटी टाईम

--संकेत शिंदे पूर्वी जेवण झालं, घरातली कामं आटोपली की सगळे जण घराच्या बाहेर येऊन बसत. घरच्यांशी, शेजार्‍यांशी मनमोकळ्या गप्पा त्यानिमित्ताने मारल्या जायच्या. एकमेकांची सुख-दुःख...

लव्ह जिहाद कायदा , घटनात्मक आव्हाने!

--अ‍ॅड. गोरक्ष कापकर काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने बेकायदेशीर धर्मांतरण करून लग्न करण्याबाबत एक अध्यादेश काढला. त्या अध्यादेशामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यालाच लव्ह...

दिन खाली खाली बर्तन है… और रात है जैसे अंधा कुवा…

--प्रवीण घोडेस्वार हिंदी चित्रपट गीतकार म्हणून महान उर्दू शायर साहीर लुधियानवी यांची आगळी ओळख आहे. तद्वतच गीतकार शैलेन्द्र यांचंही नाव त्यांच्या सहज-साध्या-सोप्या भाषेतल्या अर्थपूर्ण गाण्यांसाठी...
- Advertisement -

जीवनाच्या गुणवत्तेचा प्रश्न !

शिक्षणाची गुणवत्ता ढासळली असल्याचे सांगत मराठवाड्याचे महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील पहिली ते दहावीच्या शाळांना शिकवणारे शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्थेत...

निगर्वी, सहृदयी, उत्तुंग व्यक्तिमत्त्व ….

--अरुण शेंदुर्णीकर २५ डिसेंबर १९२४ ला ग्वाल्हेर येथील मध्यमवर्गीय कुटुंबात अटलजींचा जन्म झाला. तेव्हा मोठे होऊन ते देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील असे कुणालाही...

महापुरुषांविषयी गरळ कशासाठी!

- राकेश मुंडावरे देशासह आपले महाराष्ट्र राज्य जर प्रगतीच्या दिशेने झेप घेत असेल तर झेप घेण्यासाठी पंखात बळ देणार्‍या युवकांना प्रोत्साहन मिळेल अशी वक्तव्ये सत्ताधार्‍यांकडून...
- Advertisement -