फिचर्ससारांश

सारांश

बॉलीवूडला बॉयकॉटचं ग्रहण

सध्या सोशल मीडियावर #Boycott या शब्दाचे पेव फुटले आहे. हॅशटॅग बॉयकॉट या नावाने बॉलीवूडच्या ठराविक चित्रपट आणि कलाकारांना काहीजणांकडून टार्गेट केले जात आहे. त्यातही...

लोकसंख्येची घसरगुंडी !

जगात अशी अनेक विद्यापीठे आहेत जिथे सर्व प्रकारच्या विषयांवर आणि लोकांशी संबंधित समस्यांवर संशोधन केले जाते. त्यापैकी एक स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आहे, या विद्यापीठाने जागतिक...

अमृतकुंभात जातीयतेचे विष !

प्रिय इंद्रकुमार, तुला हे पत्र लिहिताना मन अजूनही थरथरतंय. तुझ्या हत्येने मन विषन्न झाले आहे. तुझ्या झालेल्या मृत्यूने आम्ही अजूनही माणूस झालो नाही याची खंत...

आभास हा मान्सूनचा, परी वाटे खरा !

उन्हाळ्यात गातात तसे कोकीळ अजून गात आहेत, कुत्री प्रणयक्रीडा करताना दिसत आहेत, कधी नव्हे ते श्रावणात विजांचा लखलखाट आणि ढगफुटींनी महाराष्ट्र बेजार होत आहे....
- Advertisement -

उचलली जीभ…

संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच ‘अणु’च्या शोधापेक्षा महान आहे, असे प्रसिद्ध लेखक...

छोडो कल की बाते…

छोडो कल की बाते, कल की बात पुरानी नये दौर में लिखेंगे, मिलकर नयी कहानी हम हिंदुस्तानी चित्रपटातलं हे गाणं छायागीतमध्ये वाजलं की, स्वातंत्र्य दिन आणि...

ललित भावचिंतन

वाचकस्नेही हितगुज आणि आत्मपर अनुभूतींचे कथनरूप या ललितलेखांमध्ये विशेषकरून लक्षात येते. आठवणी, स्मरणनोंदी विशिष्ट विषयकेंद्री चिंतनशाळा, स्थलात्मभावकथन, अनुभवांचे उत्खनन, आत्मपरविश्लेषण, कल्पक व्यक्तिचित्रे आणि भावहळवे...

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे चिंतन!

एखादी नवपरिणीत वधू जशी सुखी संसाराचे स्वप्न पहाते तसेच काहीसे स्वप्नांचे गोड ओझे घेऊन देशाची स्वातंत्र्योत्तर वाटचाल सुरू झाली. सर्वार्थाने प्रतिकूल परिस्थितीत देशासमोरचे प्रश्न...
- Advertisement -

हुशार विद्यार्थ्यांचा पोटासाठी आटापिटा!

राज्यात कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे, मात्र जो अभ्यासक्रम तत्काळ हाताला काम देऊन पैसा उपलब्ध करून देईल, पोटाची भूक क्षमवेल त्याकडे...

वेळ

मध्यंतरी सोशल मीडियावर एक खूप छान पोस्ट आली होती. अशीच कथेच्या स्वरूपात. एक तरुण होतकरू मुलगा नोकरीच्या इंटरव्ह्यूला निघालेला असतो. छान आवरून बिवरून. वेळेवरच...

पॅरेटो नियम

प्रत्येक उद्योजकाने किंवा व्यावसायिकाने सूक्ष्म निरीक्षण केले तर त्याच्या उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न हे त्याच्या २० टक्के ग्राहकांकडून येते. व्यवस्थापकीय क्षेत्रात पॅरेटो नियमाचा उपयोग...

पीडित पुरुष!

समाज फक्त स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक छळाकडे वेगळ्या नजरेने बघतो, परंतु स्त्रियांप्रमाणे या सर्व प्रकरणात तितकेच पुरुष पती म्हणून अथवा नवर्‍याचा भाऊ, नणंदेचा नवरा म्हणून...
- Advertisement -

मोरा गोरा अंग लई ले.. मोहे श्याम रंग दई दे…

‘दो बिघा जमीन’ आणि ‘देवदास’ सारख्या अभिजात चित्रपटांचे दिग्दर्शक बिमल रॉय यांचा ‘बंदिनी’ हा चित्रपट १९६३ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात नूतन, धर्मेंद्र, अशोक...

पैशांपेक्षा वेळ मूल्यवान !

‘वेळ ही कोणासाठी थांबत नाही’ असे वाक्य या न त्या कारणाने वा उदारहणातून आपण वारंवार ऐकत असतो. वेळेच्या बाबतीत हे सार्वत्रिक सत्य आहे की,...

श्रावण शुक्रवार आणि संपत शनिवार….

उत्तर कर्नाटकातल्या काही शेतकरी कुटुंबांमध्ये श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी ‘कनिष्ठा’ नावाची गौर बसवतात. तिला सिध्दगौर असेही म्हणतात. ही गौर म्हणजे तांब्यावरचा रंगवलेला देवीचा मुखवटा असतो....
- Advertisement -