फिचर्ससारांश

सारांश

जातवास्तवाची पोलखोल !

आपल्याकडील अनेक जाती, उपजातींमध्ये जात पंचायती पिढ्यापिढ्या कार्यरत आहेत. जातीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी त्यांची त्या त्या काळात निकड भासत असावी. त्या जातीच्या सामाजिक आणि एकूणच...

विळखा व्यसनांचा…

मागच्या वर्षी टाळेबंदीच्या काळात सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर एनसीबीने अमली पदार्थ सेवन करणारे आणि विकणारे यांच्यावर कारवाई करण्याचा धडाका लावला होता. उद्योगपतींची आणि बॉलीवूडमधील सेलिब्रिटींची...

ढगफुटी वेधक डॉप्लर रडार यंत्रणा

जूनपासून ऑगस्ट अखेरपर्यंत झालेल्या ढगफुटी या मुख्यत्वे क्युमुलोनिंबस ढगांमुळे झालेल्या ढगफुटी आहेत. मात्र सध्या सप्टेंबरमध्ये होत असलेल्या ढगफुटींचा अभ्यास केला तर लक्षात येते की...

डिजिटल ‘न्यूज सायकल’च्या निमित्ताने

डिजिटल माध्यमांमध्ये सगळं काही नंबर्सवर अवलंबून आहे. तुमच्याकडे नंबर्स असतील तर तुम्हाला या इकोसिस्टिममध्ये किंमत आहे. तुमच्या बातम्या सोशल मीडियावर शेअर होत असतील, युजर्स...
- Advertisement -

शेतीतल्या नवदुर्गा

कष्ट, मेहनत, प्रयोगशीलता, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन ही काही गुणवैशिष्ठ्ये इथल्या महिला शेतकहर्‍यांची आवर्जून सांगता येतील. त्या करीत असलेल्या कामांमध्ये अगदी निंदणी खुरपणीपासून ते ट्रॅक्टरच्या साह्याने...

दुष्काळ शिक्षकांचा …

केंद्राने नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. धोरणात अनेक नव्या योजना व उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्या साध्य करण्यासाठी कालमर्यादादेखील जाहीर केली आहेत....

माझा खेळ मांडू दे…

तो काळ जरा वेगळाच होता. आता लेखाची सुरुवातच या वाक्याने झाली म्हटल्यावर लेख स्मरणरंजनपर असणार, हे वेगळं सांगायला नको. पण हे स्मरणरंजन म्हणजे आठवणींचा...

पथ सुरक्षेची धरून कास,सुरक्षित शाळेचा प्रवास

शाळेच्या भिंतीभिंतीतून पुन्हा, चैतन्याचा झरा मुक्त वाहणार, प्रदीर्घ काळाच्या नंतर शाळा, ते निरागस बालमुख पाहणार .. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेले लॉकडाऊन तसेच अन्य निर्बंधामुळे बंद असलेल्या राज्यभरातील शाळा...
- Advertisement -

यहाँ किसी का कोई ठिकाना नही…

माणसाला स्वतःशी खोटं बोलता येत नसतं. मनाच्या न्यायालयात प्रत्येक गोष्ट स्पष्ट असते. अमिताभ, शशीचा अभिनय असलेला यश चोप्रांचा ‘दिवार’ आणि महेश भट्टचा ‘ठिकाना’ या...

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश

देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 5 टक्के लोकसंख्या आणि एकूण भूभागाच्या 6 टक्के भूभाग असलेल्या गुजरातचे, मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींनी राबविलेल्या धोरणांच्या परिणाम स्वरूप, देशाच्या आर्थिक विकास...

गांधीजी आणि कस्तुरबा!

साधारणपणे पती-पत्नी यांचे संबंध जसे असतात त्याचप्रमाणे त्यांचे दोघांचे नातेसंबंध होते. ते महात्मा झाले..स्वातंत्र्याची चऴवळ गतीमान झाली आणि त्यांच्या हाती सूत्रे आली तरी त्यांचे...

आर्जव विनंती पत्रं छत्रपतींच्या थेट तेराव्या गादीस

आदरणीय श्रीमंत छत्रपती श्री संभाजीराजे अध्यक्ष, ‘रायगड विकास प्राधिकरण’ सस्नेहपूर्वक दंडवत! विषय : रायगड विकास प्राधिकरण, निर्मिती हेतूचा अपेक्षाभंग होऊ नये ! आदरणीय छत्रपतीराजे, वरील विषयाअनुषंगाने, एक इतिहास अभ्यासक शिवभक्त...
- Advertisement -

नवरात्रोत्सवात सोशल मीडियाचा धोका!

आजकाल अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातून सोशल मीडियाचे अ‍ॅप्लिकेशन्स वापरत नाही असे बोटावर मोजण्याइतके आहेत. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत आज प्रत्येक जण स्मार्ट फोनशी...

का होतेय महाराष्ट्रावर ढगफुटी?

7 सप्टेंबर 2021 रोजी एका दिवसात 85 पेक्षा जास्त ठिकाणी ढगफुटी झाली आहे. ज्यात सर्वाधिक 42 ढगफुटी मराठवाडा येथे त्याखालोखाल उत्तर महाराष्ट्रात 30 ढगफुटी,...

दाजींचा घर

वास्तविक ह्या घराला अनेकांनी अनेक नाव दिली ती आपल्या सोयीने, कोणी ह्या घराला ‘खोतांचा घर’, कोणी ‘साटमांचा घर, कोणी ‘मांडावरचा घर’, पण ह्या घराची...
- Advertisement -