Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग दिग्गज कंपन्यांचाही 'LGBT'ला पठिंबा!

दिग्गज कंपन्यांचाही ‘LGBT’ला पठिंबा!

काही मोठ्या ब्रँड्सनी आणि सेलिब्रिटीजनीही या निर्णयाला हटके पद्धतीने पाठिंबा दर्शविला आहे.

Related Story

- Advertisement -

समलैंगिक संबंधांना सुप्रीम कोर्टाने कायदेशीर मान्यता दिल्यामुळे LGBT समुदायामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कलम ३७७ अंतर्गत समलैंगिक संबंध कायदेशीर ठरावेत की नाहीत? या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरु होती. दरम्यान बॉलीवूडसह अन्य स्तरांमधून या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटिझन्सनीही प्रोफाईल पिक्चरवर LGBT चा झेंडा ठेवत किंवा त्याविषयी स्टेटस अपलोड करत समलैंगिक लोकांना पाठिंबा दाखवला आहे. तर दुसरीकडे काही मोठ्या ब्रँड्सनी आणि सेलिब्रिटीजनीही या निर्णयाला हटके पद्धतीने पाठिंबा दर्शविला आहे. एक नजर टाकूया यावर…

फेसबुक


युट्यूब 

- Advertisement -

गुगल

- Advertisement -

 

स्विगी

मायक्रोसॉफ्ट

फ्लिपकार्ट

उबेर

झोमॅटो

- Advertisement -