Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर सणवार आपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम - 'इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा २०२१'

आपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम – ‘इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा २०२१’

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या बाप्पाच्या गणेशोत्सवास १० सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन आनंदाने टाळ मृदुंगाच्या गजरात केले जाते. त्याला सुंदर सजावट केलेल्या मखरात बसवले जाते. त्यावेळी निर्माण होणार्‍या याच आनंदलहरी आपल्याला या कोरोना काळात जगण्याची नवीन उमेद देतात. आपल्या आनंदाला द्विगुणित करण्यासाठी आपलं महानगर आणि माय महानगर डॉट. कॉमने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘इको फ्रेंडली बाप्पा’ २०२१ स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी आमच्या या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आकर्षक बक्षिस जिंका आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा.

त्याकरता आपल्या घरातील श्रींची शाडूची मूर्ती आणि पर्यावरणस्नेही आरासचे फोटो पाठवावेत. त्यासाठी आपलं महानगरच्या ७५०६०७१००६ या व्हॉटस अ‍ॅप क्रमांकावर पाठवा.  त्यातील निवडक फोटोंना mymahanagar.com या वेब पोर्टलवर, तसेच ‘आपलं महानगर’च्या अंकात प्रसिद्धी दिली जाईल.

- Advertisement -

बक्षिसांचे स्वरुप

प्रथम बक्षीस- २००० रुपये रोख

- Advertisement -

द्वितीय बक्षिस- १५०० रुपये रोख

 तृतीय बक्षिस-  १००० रुपये रोख 

 

समृद्धी सतिश पवार, मुंबई


किरण घम,पुणे


क्रिशा शेंडे, पाथर्डी फाटा नाशिक


शुभम जगदीश भगत,अलिबाग


जयेश रजपूत, ग्रँड रोड


संगिता उल्हास गावडे, मुंबई


गौरव सिद्धांत गावंड, ठाणे


अपूर्वा शांताराम खानदेश,सानपाडा 


सागर घुटूकडे, शिवडी


दिनेश पाटील, मुंबई


काजल विशाल अहिरे, चांदवड


शिवाजी घाणेकर, घाटकोपर


किशोर रामदास बागुल,ठाणे


विजय बाबुराव कदम, नाशिक


गौरी बेहरे, अमरावती


दिनकर मिसाळ, ठाणे


संजय दिलीप गायकवाड, ठाणे


संजय आनंद कारंडे, ठाणे


महादेव नामदेव ठाकरे,मुंबई


कृष्णा अरुण सराफ, नाशिक


महेंद्र शेवाळे,नाशिक


अमोल बबन सांबरे, पालघर


दिवीज किरण धैर्यवान,पुणे


मोहित धर्मराज नंदनवार,नाशिक


 

सौरभ प्रेमनाथ निकुंबे, कल्याण


 

स्वाती मंडवारिया, मलाड


 

पूजा सुनील गुडाळकर,काळाचौकी


 

अमित पंढरीनाथ वारंग, मुंबई


 

मिलिंद गावणंग,गुहागर

 


 

अक्षय बाणे,मुंबई


कुंजन जयेंद्र ठाकूर, दहिसर


 

अमित दिपक कवळे,ठाणे


अश्रानी सतिश माळी, सांगली


 

स्नेहा जगताप, अमरावती


हेही वाचा – आपलं महानगर, my mahanagar.com-सेल्फी विथ बाप्पा, कोकण गणेशोत्सव स्पर्धा २०२१


 

- Advertisement -