भारताप्रमाणे ‘या’ देशांमध्येही साजरी केली जाते धुळवड

दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला संपूर्ण भारतात सण साजरा केला जातो. यंदा धुलिवंदनाचा सण 7 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. तसेच एक दिवस आधी म्हणजेच 6 मार्चच्या रात्री होलिका दहन केले जाईल. तसेच धुलिवंदनाच्या दिवशी सर्व राग- रुसवे, भांडण विसरून एकमेकांना रंग लावतात.