सणवार

सणवार

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: राजगिऱ्याचे थालीपीठ

उपवास असला की सतत तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक वेगळा पदार्थ खास उपवासाठी सांगणार आहोत. त्या पदार्थाचं...

घटस्थापना करताना धान्य का लावतात?

यावर्षी १७ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होणार आहे. शारदीय नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. शारदीय नवरात्रीमध्ये 'घटस्थापना' हा मुख्य...

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: फराळी पॅटिस

नवरात्र उपवास स्पेशलमध्ये आज आपण फराळी पॅटिस रेसिपी पाहणार आहोत. साहित्य - चार उकडलेले बटाटे पाव किलो पनीर आल्याची पेस्ट तीन ते चार हिरव्या मिरच्या ...

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: रताळ्याची भाजी

आपल्यामध्ये उपवासाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे उपवास असताना काही न खाणारा आणि दुसरा उपवासाचे पदार्थ खाणारा. त्यामुळे जे उपवासाच्या दिवशी जे उपवासाचे पदार्थ...

Navratri 2020: …म्हणून घरोघरी नवरात्रौत्सवात घटस्थापना केली जाते

नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते....

Navratri 2020 : अशी करा घटस्थापना; होतील अपेक्षित लाभ!

नवरत्रौत्सवाला काही तासांमध्ये प्रारंभ होत आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी या वर्षीच्या घटस्थापनेचा मुहूर्त आहे. या दिवसापासून पुढील नऊ दिवस नवरात्रौत्सव साजरा होणार आहे....

Navratri 2020: देवीला दाखवा आगळा वेगळा नैवेद्य

यावर्षी अधिक मास आल्याने दसरा आणि नवरात्र एक महिना उशिराने येत आहे. नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहेत. १७ ऑक्टोबरलपासून नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे....

Navratri 2020: नवरात्रीत ९ दिवस देवीला दाखवले जाणारे ९ नैवेद्य

नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात. प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवाव, जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल. असे वाटत असते. दरम्यान...

Navratri 2020: देवींचे नऊ अवतार,नऊ रंग

हिंदु संस्कृतीत नऊ या संख्येला विशेष महत्त्व आहे जसे नवविधा भक्ती, नवग्रह, नवरस, नवरात्री आणि नवदुर्गा! नवदुर्गा हे दुर्गा देवीचे नऊ अवतार. दुर्गेच्या नऊ...

कृष्ण जन्मला गं बाई कृष्ण जन्मला…!

श्रीकृष्ण जन्माचा सोहळा सर्वत्र साजरा केला जात आहे. रात्रीच्या काळोखात १२ च्या ठोक्याला तेजस्वी बाळकृष्णाचा जन्म झाला होता. भगवान श्री कृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या...

Sarva Pitru Amavasya 2020 : अजब प्रथा; पितृपक्षात करतात लग्न

श्राद्धाच्या महिन्यात शुभ कार्य करू नये अशी धारणा आहे. मात्र मंडी आणि कुल्लूमध्ये याच्या विरूद्ध परंपरा आहे. या ठिकाणी श्राद्धाच्या महिन्यात देव आज्ञा मानून...

Sarva Pitru Amavasya 2020 : जाणून घ्या सर्वपित्री अमावस्येचे महत्व

सध्या पितृपक्षाचा महिना सुरू आहे. अशावेळी आपल्या पित्रांचे श्राद्ध घालण्याची परंपरा आहे. येत्या दोन दिवसांत म्हणजेच बुधवारी, १६ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या असून या...

Pitru Paksha 2020: श्राद्धात कावळे देतात ‘हे’ शुभ संकेत

श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजांना जेवणाचा घास देऊन त्यांना प्रसन्न करणे. ज्या कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्यांना एका विशिष्ट दिवशी जेवण दिले जाते त्याला...

गणेश चतुर्थी निमित्ताने खास तयार करा ‘हळदीच्या पानातल्या पातोळ्या’

गणेश चतुर्थीला हळदीच्या पानातल्या पातोळ्या आवर्जुन केल्या जातात. पातोळ्या खाताना हळदीचा सुगंध आणि खोबऱ्याची चव खूप छान लागते. त्यामुळे गणेश चतुर्थी निमित्ताने हळदीच्या पानातल्या...

बाप्पासाठी खास तयार करा काजूचे मोदक

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. येत्या शनिवारी २२ तारखेला गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे. कोरोनाचा काळ असला तरी साध्या पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव...