आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा का केली जाते ?

राजकीय पटलावर वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी घडताय तर दुसरीकडे विठ्ठलाला भेटण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. मात्र या सत्तासंघर्षाच्या पेचात यंदा पांडुरंगाची शासकीय पूजा कोण करणार?; असा प्रश्न विचारला जातोय. नेमकं विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याची प्रथा कधी पासून सुरू झाली?,या मागचा इतिहास काय जाणून घेऊयात.