घरगणेशोत्सव 2023केतकी शिंदे यांच्या घरी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवी मंदिराचा देखावा

केतकी शिंदे यांच्या घरी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवी मंदिराचा देखावा

Subscribe

पुणे येथे राहणाऱ्या केतकी शिंदे यांनी कोल्हापूर येथील श्री अंबाबाई देवी मंदिराचा देखावा साकारण्यात आला असून या मंदिरात बाप्पाला विराजमान करण्यात आलं आहे. गणपतीच्या पाठीमागे अंबाबाई देवी दिसत आहे. याशिवाय गणपतीच्या बाजूला गौरींही विराजमान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -