गणेशोत्सव 2023 इको-फ्रेंडली सजावट
Eco friendly bappa Competition

इको-फ्रेंडली सजावट

जयंत महादेव प्रधान यांनी साकारली ‘भारतीय क्रिकेटची पंढरी’

जयंत महादेव प्रधान यांच्या आजोबांनी 1965 साली गणपतीची सुरवात केली. यानंतर यंदा 59 व्या वर्षीही त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावर्षी त्यांनी...

स्वाती सारंग पाटील यांनी साकारला प्लॅस्टिक मुक्तीवर भाष्य करणारा देखावा

स्वाती सारंग पाटील यांनी प्लॅस्टिक मुक्तीवर भाष्य करणारा देखावा साकारला असून या देखाव्याला त्यांनी प्लॅस्टिक मुक्ती संग्राम, एक युद्ध प्लॅस्टिकविरुद्ध असे नाव दिले आहे....

प्रीती रामसिंग पवार यांनी साकारला आरोग्य साधनेचे महत्त्व सांगणारा देखावा

प्रीती रामसिंग पवार या गेल्या 30 वर्षापासून गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणारा देखावा साकारत आल्या आहेत. यंदाही त्यांनी निरोगी जीवनशैलीची गुरुकिल्ली म्हणजे योग्य आहार, नियमित...

रत्नाकर सखाराम पाटील यांचा बाप्पा गुहेत विराजमान

रत्नाकर सखाराम पाटील यांनी आपल्या बाप्पाला गुहेत विराजमान करत इको-फ्रेंडली सजावट केली आहे. यासाठी त्यांनी कागदाचे बोळे तयार करत त्यांना राखाडी रंग मारत ते...

सुभाष मारुती गुरव यांनी अंबाबाई देवीची प्रतिकृती साकारत बाप्पाला केले विराजमान

सुभाष मारुती गुरव यांनी अंबाबाई देवीची प्रतिकृती साकारत आपल्या लाडक्या बाप्पाला विराजमान केले आहे. त्यांनी अंबाबाईला पितांबरी नेसवली आहे.

मीनाक्षी पाटील कुटुंबीयांनी साकारला चांद्रयान – 3 चा देखावा

उरणच्या मीनाक्षी अजित पाटील यांनी बाप्पासाठी चांद्रयान - 3चा देखावा साकारला  आहे. चांद्रयान - 3 देखाव्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करून तयार केला आहे. ही...

सौरभ लोहार यांनी बाप्पासाठी साकारला यल्लमा देवीचा गाभारा

कोल्हापूरच्या सौरभ संजय लोहार यांनी यल्लमा देवीचा गाभाऱ्याची प्रतिकृती साकारलेली आहे. यासाठी लोहारांनी कागद आणि पुठ्ठ्याचा वापर करून देखावा तयार केला आहे. लोहारांच्या बाप्पाची...

स्वाती सारंग पाटील यांनी ‘प्लास्टिकमुक्त’ संकल्पनेवर आधारित साकारला देखावा

नाशिकच्या स्वाती सारंग पाटील यांनी बाप्पासाठी प्लास्टिकमुक्त संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. या सजावटीसाठी पाटील कुटुंबीयांनी टाकाऊ प्लास्टिक आणि शाडूच्या मातीपासून मासा, कासव, पक्षी...

सकपाळ कुटुंबीयांनी साकारला ‘चांद्रयान – 3’चा पर्यावरणपूरक देखावा

अतुल सकपाळ कुटुंबीयांनी चांद्रयान - 3 चा देखावा साकारला आहे. सकपाळ कुटुंबीयांचा देखावा हा पर्यावरणपूरक असून त्याच्या बाप्पाची मूर्ती ही शाडूच्या माती आहे. बाप्पाच्या...

सप्तश्रृंगी देवीच्या पायथ्याशी अजय विजय जगताप यांचा बाप्पा विराजमान

अजय विजय जगताप यांनी सप्तश्रृंगी देवीचा देखावा तयार केला असून देवीच्या पायथ्याशी आपल्या बाप्पाला विराजमान केलं आहे. सप्तश्रृंगी देवीला हिरवी साडी नेसवून देवीच्या हातात...

किशोर बबन वरपे यांचा बाप्पा वारली पेंटिंगच्या मखरात विराजमान

ठाकुर्ली येथे राहणाऱ्या किशोर बबन वरपे यांनी आपली बाप्पाला वारली पेंटिंगने तयार केलेल्या मखरात विराजमान करत इकोफ्रेंडली सजावट केली आहे. यासाठी वारली पेंटिंगच्या मखराची...

संतोष पाटील कुटुंबीयांनी साकारला शिवरायांच्या मावळ्यांचा देखावा

यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होणार आहेत. या निमित्ताने भाईंदरचे संतोष नंदू पाटील यांनी बाप्पासाठी 'शिवरायांच्या मावळे'चा देखावा साकारला होता. पाटील कुटुंबीयांनी मखराच्या...

एलईडी लाईट आणि स्टीलच्या भांड्याचा वापर करत मोकल कुटुंबीयांनी केली आरास

यंदा गिरीश पंढरीनाथ मोकल यांनी पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. रायगड येथील मोकल कुटुंबीयांच्या बाप्पाची मूर्ती ही शाडूच्या मातीपासून बनलेली आहे. मोकल कुटुंबीयांनी बाप्पाचा देखावा...

सार्वजनिक गणेशोत्सवाची कथा सांगणारा धनकरघरे कुटुंबीयांनी साकारला देखावा

सध्याच्या काळात गणेशोत्सवाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वाजत गाजत बाप्पाचे आगमन व पुजा केली जाते. अशी ही गेल्या 400 वर्षांची कथा...

नेपाळमधील पुमदीकोट शिवमंदिराचा चुडासामा कुटुंबीयांनी साकारला देखावा

मुंबईतील दहिसर पूर्व भागातील रहिवासी असलेल्या नवनीत बी. चुडासामा यांनी यंदा त्यांच्या घरी बसवलेल्या बाप्पांचा देखावा हा पुमदीकोट शिव मंदिराची (पोखरा नेपाळ) प्रतिकृती साकारला...