घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावट'भरड धान्या'चा वापर करत साताऱ्याच्या रैनाक कुटुंबीयांनी बनविला बाप्पा

‘भरड धान्या’चा वापर करत साताऱ्याच्या रैनाक कुटुंबीयांनी बनविला बाप्पा

Subscribe

साताऱ्यातील रविराज नानासो रैनाक यांनी भरड धान्यांनी बाप्पा बनविला आहे. संयुक्त राष्ट्रांनी (UN)ने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर रैनाक कुटुंबीयांनी भरड धान्यांनी बाप्पा तयार केला आहे. बाप्पाची मूर्ती ही शाडू मातीची बनली आहे. बाप्पाच्या मूर्तीला नाचणी, ज्वारी, बाजरी, वरई, हळीव आणि राळा ही तृणधान्याचा वापर केला आहे आणि बाप्पाच्या देखाव्यासाठी लाकडी पाट, पुठ्ठा, जुने वर्तमानपत्र, ब्रूम ग्रास (गवत) यांचा वापर करत पर्यावरणपूरक असा देखावा साकारला आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -