घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटदिनेश कदम कुटुंबीयांनी 'सत्ताकारण की राजकारण' देखावा साकारत सद्यस्थितीवर केली टिप्पणी

दिनेश कदम कुटुंबीयांनी ‘सत्ताकारण की राजकारण’ देखावा साकारत सद्यस्थितीवर केली टिप्पणी

Subscribe

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दिनेश कृष्णा कदम यांनी देखावा साकारला आहे. ‘सत्ताकारण की राजकारण’ यावर आधारित देखावा आहे. कदम कुटुंबीयांच्या बाप्पाची मूर्ती शाहू मातीची आहे. देखाव्यासाठी कार्ड पेपर, लाकडू, खिळे, कार्ड बोर्ड, रंग आणि पेनचा वापरून करून राजकीय देखावा तयार केला आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. या देखाव्यात शिवसेनेचा जन्म कसा झाला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कशी मोठी केली. यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. यानंतर भाजपने ईडीची धमकी देत एकनाथ शिंदेंनी भाजपशी हात मिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -