घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटसकपाळ कुटुंबीयांनी साकारला 'चांद्रयान - 3'चा पर्यावरणपूरक देखावा

सकपाळ कुटुंबीयांनी साकारला ‘चांद्रयान – 3’चा पर्यावरणपूरक देखावा

Subscribe

अतुल सकपाळ कुटुंबीयांनी चांद्रयान – 3 चा देखावा साकारला आहे. सकपाळ कुटुंबीयांचा देखावा हा पर्यावरणपूरक असून त्याच्या बाप्पाची मूर्ती ही शाडूच्या माती आहे. बाप्पाच्या देखाव्यासाठी सकपाळ कुटुंबीयांनी पुठ्ठा, टिशू-पेपर, रंग, कापूस वापर करून चांद्रयानाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. चांद्रयान – 3च्या मोहिमेमध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांची कात्रणे देखील लावण्यात आलेली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -