घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटपंकज थोरात यांनी गाव व आपली संस्कृती दाखवणारा 'आठवणीची गोधडी' देखावा साकारला

पंकज थोरात यांनी गाव व आपली संस्कृती दाखवणारा ‘आठवणीची गोधडी’ देखावा साकारला

Subscribe

पंकज थोरात यांनी आठवणीची गोधडी हा देखावा यंदा साकारला आहे. 

नमस्कार

पंकज थोरात यांनी आठवणीची गोधडी हा देखावा यंदा साकारला आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील गणपतीची सजावट केली आहे या वर्षीचा विषय आहे “आठवणीची गोधडी” यामध्ये आम्ही जुने गाव व आपली संस्कृती दाखवणारे एक गाव तयार केले आहे.  यात आपण विसरुन गेलेलो आणि आठवणीत राहिलेल्या गोष्टी आहेत.
सजावटीमध्ये आम्ही सर्व वापरातील वस्तू वापरल्या आहेत.  त्यात जुने दगडी जाते, जुने दगडी पाटा,  वरवटा, जुनी ट्रक पैटी, जुना टेलीफोन, जुना रेडियो, आजीची उब देणारी आजीची गोधडी.  आम्ही गणपती बाप्पाच्या सजावटीतून हे दाखवत आहे की या वस्तू आपण वापरायचो त्या आज आपल्या फक्त आठवणीतच राहिलेल्या आहेत.  त्या गोष्टी आपण आपल्या पुढच्या पिढीला दाखवल्या पाहिजे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -