घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटसौरभ लोहार यांनी बाप्पासाठी साकारला यल्लमा देवीचा गाभारा

सौरभ लोहार यांनी बाप्पासाठी साकारला यल्लमा देवीचा गाभारा

Subscribe

कोल्हापूरच्या सौरभ संजय लोहार यांनी यल्लमा देवीचा गाभाऱ्याची प्रतिकृती साकारलेली आहे. यासाठी लोहारांनी कागद आणि पुठ्ठ्याचा वापर करून देखावा तयार केला आहे. लोहारांच्या बाप्पाची मूर्ती ही शाडूच्या माती आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -