घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटस्वाती सारंग पाटील यांनी 'प्लास्टिकमुक्त' संकल्पनेवर आधारित साकारला देखावा

स्वाती सारंग पाटील यांनी ‘प्लास्टिकमुक्त’ संकल्पनेवर आधारित साकारला देखावा

Subscribe

नाशिकच्या स्वाती सारंग पाटील यांनी बाप्पासाठी प्लास्टिकमुक्त संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. या सजावटीसाठी पाटील कुटुंबीयांनी टाकाऊ प्लास्टिक आणि शाडूच्या मातीपासून मासा, कासव, पक्षी आणि उंदीर तयार केले आहेत. पाटील कुटुंबीयांची बाप्पाची मूर्ती ही शाडूच्या मातीपासून बनविलेली आहे. या देखाव्यासाठी वापरलेले चॉकलेट, बिस्कीट, वेफर्स रॅपर प्लास्टिकचा वापर केला आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -