घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटमांदळे कुटुंबीयांनी साकारला 'केदारनाथ मंदिरा'चा देखावा

मांदळे कुटुंबीयांनी साकारला ‘केदारनाथ मंदिरा’चा देखावा

Subscribe

अमोल विजयानंद मांदळे कुटुंबीयांनी बाप्पासाठी ‘केदारनाथ मंदिर’ देखावा साकराला आहे. मांदळे कुटुंबीयांच्या बाप्पाची मूर्ती ही शाडूच्या माती असून बाप्पाची उंची ही 1 फूटाची आहे. मांदळे कुटुंबीयांनी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली असून हा देखाव्यासाठी कार्डबोर्ड पेपर, गोल्डन पेपर, क्रेप पेपर, कापूस या वस्तूंचा वापर करून बनविले आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -