घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटएलईडी लाईट आणि स्टीलच्या भांड्याचा वापर करत मोकल कुटुंबीयांनी केली आरास

एलईडी लाईट आणि स्टीलच्या भांड्याचा वापर करत मोकल कुटुंबीयांनी केली आरास

Subscribe

यंदा गिरीश पंढरीनाथ मोकल यांनी पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. रायगड येथील मोकल कुटुंबीयांच्या बाप्पाची मूर्ती ही शाडूच्या मातीपासून बनलेली आहे. मोकल कुटुंबीयांनी बाप्पाचा देखावा हा एलईडी लाईट आणि वेगवेगळ्या स्टीलच्या भांड्याचा वापर करून देखावा तयार केला आहे. यासाठी मोकल कुटुंबीयांनी जवळपास 521 भांडी वापरली आहेत. यातून सर्वसामान्य लोकांनी प्लास्टिकची भांडी वापरू नये आणि धातूच्या भांड्याचा वापर करावा, असा संदेश दिला आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -