घरभविष्यबृहस्पतीच्या मार्गक्रमणाने बनणार अदभुत योग; या राशींना होणार फायदा

बृहस्पतीच्या मार्गक्रमणाने बनणार अदभुत योग; या राशींना होणार फायदा

Subscribe

गुरु ग्रह 29 जुलै रोजी मीन राशीमध्ये वक्री झाला होता. तसेच आता याचं वक्री अवस्थेमधून 24 नोव्हेंबर रोजी गुरु ग्रह मार्गी होणार आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे त्याच्या निश्चित वेळेनंतर राशी परिवर्तन होते. ग्रहांच्या स्थितीमध्ये परिवर्तनाचा अशुभ किंवा शुभ प्रभाव 12 राशींवर पडतो. याचप्रकारे यावेळी गुरु ग्रह वक्री अवस्थेमध्ये आहे. गुरु ग्रह 29 जुलै रोजी मीन राशीमध्ये वक्री झाला होता. तसेच आता याचं वक्री अवस्थेमधून 24 नोव्हेंबर रोजी गुरु ग्रह मार्गी होणार आहेत. अशामध्ये अनेक राशींसाठी गुरु ग्रहाचे मार्गक्रमण लाभकारी सिद्घ होईल.

या 4 राशींना होणार फायदा

- Advertisement -
  • मेष
    या राशीमध्ये गुरु 9 व्या आणि 12 व्या भावाचे स्वामी आहेत. अशामध्ये या राशींच्या व्यक्तींसाठी गुरु ग्रहाचे मार्गक्रमण लाभकारी सिद्ध होईल. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल.
  • मिथुन
    मिथुन राशीमध्ये गुरु 8 व्या आणि 11 व्या भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींसाठी गुरु ग्रहाचे मार्गक्रमण विशेष लाभकारी असेल. अडकलेले पैसे परत मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा आणि प्रमोशन होईल.
  • कर्क
    कर्क राशींच्या व्यक्तींसाठी गुरु ग्रहाचे मार्गक्रमण आनंदाचे सिद्ध होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. जे काम हातात घ्याल ते यशस्वी होईल.
  • कन्या
    कन्या राशींच्या व्यक्तींसाठी गुरु चौथ्या आणि सातव्या भावाचे स्वामी आहेत. या राशींच्या व्यक्तींना अचानक धन लाभ होईल. व्यवसायामध्ये सफलता मिळेल. प्रमोशन देखील मिळेल.

हेही वाचा :

यंदाच्या दिवाळीत ‘या’ 4 राशींवर होणार शनी देवाची कृपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -