घरभविष्य12 वर्षांनंतर बनतेय दोन शुभ ग्रहांची युती; 'या' 5 राशींचा होणार भाग्योदय

12 वर्षांनंतर बनतेय दोन शुभ ग्रहांची युती; ‘या’ 5 राशींचा होणार भाग्योदय

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, एप्रिल महिन्यात अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. 14 एप्रिल रोजी सूर्य मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करेल, मेष ही मंगळाची रास आहे. त्याचवेळी, 22 एप्रिल रोजी गुरु (बृहस्पति) देखील स्वराशी मीन मधून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल. अशावेळी मेष राशीत सूर्य आणि गुरूची युती होणार आहे. ही दुर्मीळ युती 12 वर्षांनंतर होणार अशून या युतीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या आयुष्यावर काही दिवस दिसून येईल. मात्र, अधिक शुभ परिणाम काही राशींवरच दिसणार आहे.

सूर्य-गुरुच्या युतीचा ‘या’ 5 राशींना होणार फायदा

after-12-years-surya-guru-yuti-in-kumbh-will-give-strong-benefits-to-3-zodiac sign-Astrology: 12 साल बाद कुंभ में बन रही सूर्य- गुरु की युति, इन 3 राशि वालों को हो सकता है जबरदस्त धनलाभ ...

  • मेष
    ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि गुरु ग्रहाच्या युतीमुळे मेष राशीच्या व्यक्तींना आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. पगारवाढ होऊ शकते.
  • मिथुन
    या युतीमुळे मिथुन राशींच्या व्यक्तींना करिअरमध्ये उत्तम यश मिळेल. कुटुंबात आनंदमय वातावरण असेल. इच्छा लवकर पूर्ण होतील. प्रवास घडण्याची शक्यता.
  • कर्क
    या युतीमुळे कर्क राशींच्या व्यक्तींना व्यापार आणि नोकरीत यश मिळेल. मन शांती राहिल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
  • सिंह
    ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि गुरु ग्रहाच्या युतीमुळे सिंह राशींच्या व्यक्तींचे भाग्योदय होईल. प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरीमध्ये उन्नती होईल. प्रवासाचा योग संभावतो.
  • मीन
    सूर्य आणि गुरु ग्रहाच्या युतीमुळे मीन राशीच्या व्यक्तींच्या नात्यांमध्ये गोडवा राहिल. आर्थिक लाभ होईल, करिअरमध्ये यश मिळेल. नोकरीमध्ये उन्नती होईल आणि व्यापारात नफा होईल.

हेही वाचा :

‘या’ 4 राशींवर नेहमी असते श्री हनुमंताची कृपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -