Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Religious 14 जूनपर्यंत 'या' 4 राशींची होणार चांदी; मिळणार भरपूर पैसा

14 जूनपर्यंत ‘या’ 4 राशींची होणार चांदी; मिळणार भरपूर पैसा

Subscribe

ज्योतिष शास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानला जाचो. सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. जेव्हा तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा सर्व 12 राशींवर त्याचा परिणाम होतो. या महिन्याच्या 15 तारखेला सूर्याचे वृषभ राशीत संक्रमण झाले असून ते 14 जूनपर्यंत तो या राशीत राहील. भगवान सूर्याच्या या संक्रमणाचा या 4 राशींवर खूप शुभ प्रभाव पडेल.

या 4 राशींना मिळणार शुभ प्रभाव

- Advertisement -

कर्क

सूर्याचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम देणारे आहे. या काळात प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. त्याचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम होईल. या काळात वरिष्ठांचे सहकार्यही मिळेल.

- Advertisement -

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण फायदेशीर ठरेल. नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या मिळू शकतात. समाजात मान-सन्मान मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

धनु

धनु राशीसाठी सूर्याचे राशीपरिर्तन शुभ असेल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थितीही सुधारेल. सरकारी नोकरीसाठी इच्छुक लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठी देखील हे संक्रमण उत्तम असेल. त्यांना या काळात भरपूर नफा मिळवता येईल. करिअरमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणखी वाढेल.


हेही वाचा :

139 दिवस ‘या’ 3 राशींवर असणार शनीची शुभदृष्टी

- Advertisment -

Manini