घरभविष्यखग्रास चंद्रग्रहणात करा 'या' एका अद्भुत मंत्राचा जप अन् पाहा चमत्कार

खग्रास चंद्रग्रहणात करा ‘या’ एका अद्भुत मंत्राचा जप अन् पाहा चमत्कार

Subscribe

धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या घटनेला अशुभ मानले जाते. तसेच याकाळात शुभ आणि मांगलिक कार्य करण्यास मनाई करण्यात येते. ग्रहणाच्या प्रभावाने जीव-जंतूंपासून मानव जातीवर देखील त्याचा परिणाम होतो. मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण कोणत्याही महिन्यातील पौर्णिमा तिथीला लागते.

ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहण काळात काही गोष्टी करण्यास मनाई केली जाते. या काळात फक्त देवाचे नामस्मरण करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच काही लाभकारी मंत्राचा जप देखील करण्यास सांगितले जाते.

- Advertisement -

खग्रास चंद्रग्रहण वेळ
वर्षातील शेवटचे खग्रास चंद्रग्रहण मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5:32 पासून सुरु होईल आणि संध्याकाळी 6:18 पर्यंत समाप्त होईल. तसेच खग्रास चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 9:21 पासून सुरु होईल आणि संध्याकाळी 6:18 पर्यंत समाप्त होईल.

खग्रास चंद्रग्रहण काळात करा ‘या’ मंत्राचा जप

- Advertisement -

  • नोकरी, व्यवसायात सफलता मिळवण्यासाठी
    ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद-प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नम:
  • शत्रूंपासून सुटका करण्यासाठी मंत्र
    ॐ ह्लीं बगलामुखी देव्यै सर्व दुष्टानाम वाचं मुखं पदम् स्तम्भय जिह्वाम कीलय-कीलय बुद्धिम विनाशाय ह्लीं ॐ नम:
  • आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मंत्र
    ॐ श्रीं श्रियें नमः
  • परिक्षेत यश मिळवण्यासाठी मंत्र
    ओम ऐं ह्रीं क्लीं महासरस्वती देव्यै नमः
  • वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी मंत्र
    ॐ क्लीं कृष्णाय नमः
  • आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मंत्र
    ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं स्‍मृति वर्धनम्। उर्वारुकमिव प्रबंधननां मर्त्रोयमुक्षीय माऽमृत्युत् ।।

हेही वाचा :

आजपासून मंगळ होणार वक्री; ‘या’ 4 राशींना होणार फायदा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -