घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य - बुधवार,१० जुलै २०१९ 

राशिभविष्य – बुधवार,१० जुलै २०१९ 

Subscribe

मेष :- जीवनसाथीची प्रगती होईल. तुमच्या कामात त्यांचे सहकार्य मिळेल. उत्साह देणारी खबर कळेल.
वृषभ :- विरोध होईल. तुम्ही सहनशीलता ठेवा. प्रतिष्ठा सांभाळता येईल. हिशोब नीट करा.
मिथुन :- नविन विचारवंतांचा सहवास मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रतिष्ठा, पुरस्कार मिळेल.
कर्क :- थोड्याच दिवसात तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. तुम्ही निरिक्षण करा. संयम ठेवा.
सिंह :- आप्तेष्ठांचा सहवासत मिळेल. प्रेरणादाई घटना घडेल. धंद्यात फायदा होईल. कायद्यात यश मिळेल.
कन्या :- व्यवसायात फायदा झाल्याने मोठी गुंतवणूक करता येईल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.
तूळ :-  मनाची द्विधा अवस्था  होईल. तुम्हाला पद देण्याचा निर्णय होऊ शकते. प्रभाव वाढेल.
वृश्चिक :- मनावर दडपण येईल. तुमचा अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न होईल. तटस्थ रहा.
धनु :-  विचारांना चालना मिळेल. लिखणाला नवा विषय मिळेल. चांगले मित्र मिळतील.
मकर :- तुम्हाला चालू परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे डावपेचाचे गणित पक्के होईल.
कुंभ :- तणाव कमी होईल. नवा परिचय झाल्याने धंद्यात चांगली वाढ करता येईल. पद मिळेल.
मीन :- आर्थिक लाभ होईल. पोटाची काळजी घ्या. व्यसनाने नुकसान होईल. मुलाला जपा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -