Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : १० नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : १० नोव्हेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :- गैरसमज व वाद वाढवू नका. तुमचे मत कुणावर लादू नका. प्रकृतिची काळजी घ्या. जास्त गर्दीत गेल्यास त्रास होऊ शकतो.

वृषभ :- धंद्यात वाढ होईल. मनाप्रमाणे दिवस घालवता येईल. नविन परिचय होईल. जुन्या मित्राची आठवण होईल.

- Advertisement -

मिथुन :- कार्यक्रमात अचानक बदल करावा लागेल. राग धरू नका. संयम ठेवा. मनोभावे केलेली प्रार्थना घरातून सुद्धा पोचते.

कर्क :- तुम्हाला मान-सन्मान मिळेल. कार्यक्रम योग्य पद्धतीने पूर्ण होईल. धंद्यात जम बसेल. पाहुणे येतील. नवी दिशा मिळेल

- Advertisement -

सिंह :- जे होईल ते पहावे. टिका तुमच्यावर होऊ शकते. प्रवासात घाई नको. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात वाद होऊ शकतो.

कन्या :- आत्मविश्वास वाढेल. तुमची मनोकामना तुमच्या आराध्याकडे मांडता येईल. यशस्वी दिवस राहिल.

तूळ :- विचारांना चालना मिळेल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. प्रयत्न करा. प्रगतिची संधी मिळेल. व्यवसायात मोठा लाभ होईल.

वृश्चिक :- मनाची चंचलता ठेऊ नका. ठरविलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रगतिची संधी मिळेल.

धनु :- मन उदास होईल. कामाच्या व्याप वाढेल. आपसांत गैरसमज होऊ शकतो. एखादी घटना शरीरावर परिणाम करेल.

मकर :- प्रगतिची संधी मिळेल. धंदा वाढेल. मनाची एकाग्रता होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहिल. खरेदी कराल.

कुंभ :- विचारांना चालना मिळेल. कठीण प्रसंगावर मात करू शकाल. धंद्यातील तणाव कमी होऊ शकते. विशेष ज्ञान मिळेल.

मीन :- तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकाल. प्रयत्नाने मोठे यश मिळेल. स्पर्धा जिंकता येईल. प्रतिष्ठा मिळेल. धंदा वाढेल.

- Advertisement -