मेष :- महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ राजकीय क्षेत्रात येईल. धंद्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करता येईल.
वृषभ :- कोर्टाच्या कामात यश मिळेल. धंद्यासाठी जास्त मेहनत घेतल्यास फायदा वाढेल.
मिथुन :- कोणत्याही प्रसंगात तुमचे बोलणे इतरांना त्रासदायक वाटेल. धंद्यात गोड बोलून वागा.
कर्क :- आजचे काम आजच करून घ्या. तुमचे मत सर्वांना पटवता येईल. नविन ओळख होईल.
सिंह :- अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता आहे. तडजोड करून समस्या सोडवा.
कन्या :- आप्तेष्ठांची भेट घेता येईल. धंदा वाढेल. नविन परिचयाने कला क्षेत्रात मोठे काम मिळेल.
तूळ :- दुसर्यांच्या कामात मदत करण्यात तुमचा वेळ खर्च होईल. मन उदास राहिल.
वृश्चिक :- विचारांना दिशा मिळेल. आत्मविश्वासने एखादा निर्णय घेता येईल. धंदा वाढेल.
धनु :- धंद्यात वाढ होईल. जुन्या व्यक्तीच्या ओळखीचा उपयोग करून घेता येईल. थकबाकी मिळवा.
मकर :- विचारवतांचा सल्ला घेता येईल. जुने मित्र भेटतील. धावपळ करून काम पूर्ण करावी लागतील.
कुंभ :- चिडचिडेपणा वाढू शकतो. मनाविरुद्ध काम करावे लागेल. वाहन जपून चालवा.
मीन :- अधिकार प्राप्तीचा योग येईल. धंद्यात सुधारणा होईल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल.
Madhya Pradesh Elections 2018 : बसपा किंगमेकर? ७ जागी आघाडीवर
Rajasthan Election 2018 : भाजप ८१, काँग्रेस १०१
Telangana Elections 2018 : तेलंगणात टीआरएस सत्ता बसवणार?
Chhattisgarh Elections 2018 : काँग्रेसची सरशी, भाजप पिछाडीवर
Mizroam Election 2018: मिझो फ्रंटची पुन्हा आघाडीवर