Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : १२ नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : १२ नोव्हेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :- आजचे डावपेच फारच महत्त्वपूर्ण ठरतील. भेटी-गाठीत यश मिळेल. महत्त्वाची चर्चा सफल होईल.

वृषभ :- प्रकृतीवर ताण पडेल. अचानक विचारात बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल

- Advertisement -

मिथुन :- जीवन साथीच्या समजूतदार वागणूकीमुळे मनाला उभारी येईल. प्रसन्न दिवस वाटेल.

कर्क :- वादविवाद व तणाव निर्माण होईल. प्रकृती बिघडेल. शंका निर्माण होणारे वर्तन टाळावे लागेल.

- Advertisement -

सिंह :- मनावरील ताण दूर होईल. मित्र-परिवार मदतीला धावून येतील .दिवसात शुभ समाचार मिळेल.

कन्या :- आप्तेष्ट-मित्र यांच्यात गैरसमज वाढेल. खाण्यापिण्याचे यंत्र बिघडण्याची शक्यता आहे.

तूळ :- आत्मविश्वास व उत्साह वाढण्यास मदत होईल. नवीन विचाराने प्रेरित व्हाल.नवीन कल्पना सुचेल.

वृश्चिक :- व्यवसायात अचूक निर्णय घेता येईल. जीवनाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण होईल.

धनु :- योग्य विचाराने अडचणीवर मात करता येईल. कला-साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

मकर :- फलित आत्मविश्वास ठेवू नका. बोलताना मागचा-पुढचा विचार जरूर करा. खर्च वाढेल.

कुंभ :- दिवसभरात तुम्ही सुरू केलेल्या कार्याला चालना मिळेल. त्यासाठी वरिष्ठ मदत करतील.

मीन :- संयमाने प्रश्न सोडवा. खाण्यापिण्यात निष्काळजीपणा करू नका. आशादायक वातावरण राहिल.

- Advertisement -