घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : शुक्रवार १४ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : शुक्रवार १४ डिसेंबर २०१८

Subscribe

मेष :- डावपेच टाकण्याचा विचार यशस्वी होईल. धंद्यात लक्ष द्या. घरातील माणसे तुमच्या कामात मदत करतील.

वृषभ :- महत्वाच्या कामात आळस करू नका. कोर्टाच्या कामात यश येईल. धंद्यात वाढ करता येईल.

- Advertisement -

मिथुन :- अपेक्षित व्यक्ती भेटेल. प्रेमातील तणाव कमी करता येईल. नोकरीत टिकून रहा.

कर्क :- तुमचा खंबरीपणा कौतुकास्पद ठरेल. फार धाडस कुठेही करू नका. दुखापत संभवते.

- Advertisement -

सिंह :- आजच्या कामात तुम्हाला अडचणीतून मार्ग शोधता येईल. दूरदृष्टीकोनातून निर्णय घ्यावा लागेल.

कन्या :- शेजारी निष्कारण भांडण ऊकारून वाढेल. घरातील कामे अचानक करावी लागतील.

तूळ :- मुलांच्या हट्टासाठी वेगळा विचार करावा लागेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. उत्साह वाढेल.

वृश्चिक :- फेरफटका मारल्याने शरिर व मन दोन्ही ही तरतरीत होत असते. याचा अनुभव घ्याल. राग करू नका.

धनु :- कठीण समस्या सोडवता येईल. गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. धंद्यात फायदा होईल.

मकर :- दिग्गज लोकांचे सहाय्य मिळेल. विचारपूर्वक राजकीय निर्णय घेता येईल. जुने स्नेही भेटतील.

कुंभ :- साहित्याला नवा विषय मिळेल. मान-सन्मानाचा योग येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.

मीन :- मनावर मोठे दडपण येईल. घरातील व्यक्तीची नाराजी सहन करावी लागेल. प्रकृति सांभाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -