Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : १४ नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : १४ नोव्हेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :- नविन शिक्षण घेतल्याचा आनंद मिळेल. तुमच्या धैर्याने व उत्साहाचे कौतुक होईल. दबदबा वाढेल.

वृषभ :-उत्साहाच्या भरात कुणातरी आश्वासन द्याल. व्यवसायात नफा होईल. यशस्वी होईल.

- Advertisement -

मिथुन :- स्पर्धा अटीतटीची होईल. तुमच्या प्रकृतिच्या अडचणीमुळे एखादी संधी गमवावी लागेल. व्यवहारात फसू नका.

कर्क :- जीवनसाथीचे सहकार्यामुळे काम सुसह्य होईल. व्यवहारात चर्चा सफल होईल. आर्थिक लाभ होईल.

- Advertisement -

सिंह :- दगदग होईल. अडथळे आल्यामुळे कामात विलंब होण्याची शक्यता आहे. जिद्द ठेवावी लागेल.

कन्या :- मुलाच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. धंद्यात जम बसेल. नविन परिचयात भर पडेल.

तूळ :- कामाची पद्धत बदल करण्याचा विचार यशस्वी होईल. वाहन जपून चालवा. लाभ होईल.

वृश्चिक :- वडिलधार्‍या व्यक्तींच्या मार्गदर्शनाने लाभ होईल. धाडसी निर्णय यशस्वी ठरेल.

धनु :- योग्य मार्ग मिळल्याचे समाधान मिळेल. प्रेमाच्या व्यक्तीचा सहवास मिळेल. अनुभवाने माणूस शहाणा झाला पाहिजे.

मकर :- काम करा कौतुकाची अपेक्षा ठेऊ नका. नविन संबंध जोडतांना काळजी घ्या. कठोर बोलणे टाळा.

कुंभ :- अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता आहे. प्रकृतिची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.

मीन :- प्रगतिकारक घटना घडण्याचा दिवस. तुमचा उत्साह वाढेल. जुने येणे वसुल करण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -