Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : १६ नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : १६ नोव्हेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :- तुमचे महत्व टिकून ठेवण्यात कष्ट घ्यावे लागतील. डावपेच यशस्वी होतील. कला क्षेत्रात यश मिळेल.

वृषभ :- स्पर्धा जिंकता येईल. खर्चाचा विचार कराल. स्त्री परिचयाने मन उत्साही होईल.धंद्यात वाढ होईल.

- Advertisement -

मिथुन :- मान-प्रतिष्ठा वाढणारी घटना घडेल. जुने येणे वसुल करा. धंद्यात प्रगति होईल.

कर्क :- दगदग व धावपळ होईल. थकवा जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहन जपून चालवा.

- Advertisement -

सिंह :- जीवनसाथीच्या आधाराची गरज वाटेल.आप्तेष्ठांच्या सहवासाने मनाला उभरी येईल.

कन्या :- सोपे काम सुद्धा अवघड वाटेल. अडचणी येतील. वेळ कमी पडेल. खिसा पाकिट सांभाळा.

तूळ :- वेगवान दिवस जाईल. प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. भेट वस्तु मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक :- कामाचा गोंधळ होऊ शकतो त्यामुळे भ्रमात राहू नका. यांत्रिक अडचण वाटेल. कायद्याचे पालन करा.

धनु :- उत्साह वाढेल. जीवनसाथीच्या मनाचा कल ओळता आल्यास तणाव होणार नाही. आर्थिक लाभ संभवतो.

मकर :- नविन परिचय मोहाचे क्षण निर्माण करणारा असू शकतो. घरगुती वातावरण आनंदी राहिल. प्रवास कराल.

कुंभ :- परिस्थितीत बदल करण्याचा प्रयत्न करू शकाल. ओळखीचा लाभ होईल. मुले आनंद देतील.

मीन :- प्रकृति सांभाळा. महत्वची वस्तू सांभाळून ठेवा. अचानक विसर पडल्याने महत्वाचे काम राहून जाईल.

- Advertisement -