घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : १७ मे

आजचे राशिभविष्य : १७ मे

Subscribe

मेष :- आपसात झालेला गैरसमज दूर करता येईल. प्रेमानेच प्रश्न सुटतो. तुमची प्रतिष्ठा जाणार नाही.

वृषभ :- घरात, बाहेर तणाव होईल. तुमच्या मोठेपणाचा दिमाख दाखवून अधिक प्रश्न निर्माण होईल.

- Advertisement -

मिथुन :- तुमच्या कामात नकळत चूक घडेल. प्रवासात, रस्त्याने चालताना काळजी घ्या. दुखापत होईल.

कर्क :- गुप्त कारवायांचा सुगावा लागेल. गोड बोलून तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातील गुपित काढू शकाल.

- Advertisement -

सिंह :- दौर्‍यात तुमचा प्रभाव वाढेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात नव्या विचाराने सुधारणा करता येईल.

कन्या :- व्यवसायातील अडचणी दूर करता येतील. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. गैरसमज दूर करू शकाल.

तूळ :- मनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यात चांगला बदल होईल असा संकेत होईल. विचारांना चालना मिळेल.

वृश्चिक :- आजच्या कामात आळस केल्यास घरात नाराजी होऊ शकते. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेऊ नका.

धनु :- कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यात काम मिळेल.

मकर :- सामाजिक क्षेत्रात मान-प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाद वाढवू नका. नवीन ओळख होईल.

कुंभ :- मुलांची प्रगती होईल. धंदा वाढवता येईल. नोकरीत वरिष्ठांना नाराज न करता काम करावे लागेल.

मीन :- वाहनाचा वेग जास्त ठेऊ नका. धंद्यात फायदा होईल. नव्या कल्पनाशक्तीला योग्य संधी मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -