Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य आजचे भविष्य : १७ नोव्हेंबर २०१८

आजचे भविष्य : १७ नोव्हेंबर २०१८

Related Story

- Advertisement -

मेष :- योजना तयार करून ठेवा. भेटीत यश मिळेल. धंद्यात सुधारणा करू शकाल. अहंकाराची भाषा वापरू नका. यश मिळू शकेल.

वृषभ :- कोर्टाच्या कामात महत्वाचे मुद्दे समजून घ्या. व बोला. मोठ्यांलोकांची मदत मिळेल. प्रगतिची संधी मिळेल. स्पर्धा जिंकता येईल.

- Advertisement -

मिथुन :- कठीण परिस्थितीवर कशी मात करावयाची हे शिकण्यास मिळेल. जिद्द ठेवा. प्रयत्न करा. नम्रता ठेवा. जास्त अपेक्षा ठेऊ नका.

कर्क :- घरातील व्यक्तींच्या बरोबर किरकोळ वाद होईल. खर्च वाढेल. धंद्यात समस्या येतील. यांत्रिक बिघाड होण्याचा संभव.

- Advertisement -

सिंह :- समस्या सोडवता येईल. शांत चिंताने विचार करू शकाल. धंदा वाढेल. खर्च करावा लागेल.

कन्या :- मन उदास राहिल. धावपळ वाढेल. आरोप येतील. गुप्त कारवायांचा त्रास होऊ शकतो. बोलतांना संयम ठेवा.

तूळ :- ठरविलेली कामे वेळेत पूर्ण होतील. धंद्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. महत्वाची भेट घेता येईल.

वृश्चिक :- कुणालाही कमी समजू नका. अंदाज मागे-पुढे होऊ शकतो. वेळेला व कामाला महत्व दिल्यास यश मिळेल.

धनु :- अपेक्षित व्यक्तींची भेट घेता येईल. मार्ग मिळेल. धंद्यात सुधारणा करू शकाल. वरिष्ठांना मानाने वागवा.

मकर :- आत्मविश्वास वाढेल. डावपेच यशस्वी होऊ शकतात. वेळ फुकट घालवू नका. ठरविलेला कार्यक्रम पूर्ण होऊ शकेल.

कुंभ :- मनाची चंचलता होईल. विलंबाने काम पूर्ण होईल. धंदा मिळेल. नविन विषयाचा अभ्यास करून मग बोला.

मीन :- उत्साहाच्या भरात कोणताच निर्णय घेऊ नका. गुप्त शत्रूला कमी लेखू नका. थोरा-मोठ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -