घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : बुधवार १९ डिसेंबर २०१८

आजचे भविष्य : बुधवार १९ डिसेंबर २०१८

Subscribe
मेष :- अडचणीत आलेली कामे मार्गी लावतील. त्यामुळे तुमचे मन उल्सासित राहिल. राजकीय डावपेच टाकता येतील.
वृषभ :- कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका. वरिष्ठांच्या विरोधात जाऊन चालणार नाही. संयम ठेवा.
मिथुन :- आजचे काम वेळेवर पूर्ण करा. नविन विषयाचा अभ्यास करण्यात मन रमेल. स्पर्धेत पुढे जाल.
कर्क :- प्रसंगानुरूप वागा व बोला. रागावर ताबा ठेवा. महत्वाचे काम करून घ्या.
सिंह :- तुमच्या विचारांना पाठिंबा देणारे लोक वाढतील. व्यवसायातील समस्या सोडवता येईल.
कन्या :- तुमच्या मुद्यावरून वाद निर्माण होऊ शकतो. वाटाघाटीत निर्णय घेण्याची घाई करू नका.
तूळ :- तुमचा उत्साह वाढेल. कोणतेही कठीण काम करून घ्या. धंद्यात मोठे काम मिळवा. स्पर्धेत जिंकाल.
वृश्चिक :- निष्कारण वाद करू नका. आळस करू नका. वरिष्ठांच्या मर्जीचा विचार करून कामे करत रहा.
धनु :- आजची चर्चा सफल होईल. नातलग तुमचे कौतुक करतील. कला क्षेत्रात प्रगति होईल. प्रवास घडेल.
मकर :- तुमचे वर्चस्व नव्याने वाढवता येईल. धंद्यात सुधारणा करून पुढे जाता येईल.
कुंभ :- धंद्यात फायदा झाल्याने त्याला मोठे स्वरूप देण्याचा विचार कराल. दूरच्या प्रवासाच्या बेत ठरवाल.
मीन :- पैशाच्या योग्य ठिकाणी विनीयोग करता येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंदा मोठा करता येईल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -